पुरंदर तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था टेकवडी गावच्या सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रदीप झिजुरके सासवड प्रतिनिधी: टेकवडी (ता. पुरंदर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित टेकवडीच्या अध्यक्षपदी प्रदीप झिजुरकेे तर उपाध्यक्षपदी गुलाबराव पडळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष सुमन स्वरूप इंदलकर व उपाध्यक्ष नर्मदा जयसिंग झिंजुरके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी अध्यक्ष पदासाठी प्रदीप झिजुरके तर उपाध्यक्ष पदासाठी गुलाब पडळकर यांचा एकमेव अर्ज आला त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याची निवडणूक निर्णय अधिकारी ए. एस. बागवान यांनी जाहीर केले. यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे, जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष गंगाराम जगदाळे, निरा बाजार समितीचे अध्यक्ष संदीप फडतरे, दिलीप कटके भाजपा अध्यक्ष, पुरंदर नागरी संस्थेचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे, माजी पंचायत समिती सदस्या सुनिता कोलते, एडवोकेट शिवाजी कोलते, रफिक शेख, बाळासो झिजुरके, बबन इंदलकर, सचिव रसूल शेख, संतोष गुरव, सुरज शेख, सुभाष इंदलकर, अशोक इंदलकर, खंडेराव इंदलकर, पोपट इंदलकर, संपत आबले, अशोक वलटे, तानाजी जाधव, विलास आबले, सचिन इंदलकर, अजित खांडगे, काळूराम खांडगे, सुरेश जाधव व सर्व संचालक मंडळ व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
YouTube channel
Most Popular
FM RADIO 📻
FM Code
FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा
0 Comments