पुरंदर तालुक्यातील सासवड येथे नेत्र तपासणी शिबिर सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्री विश्वनाथ महाराज रुकडीकर महाराज ट्रस्ट तर्फे विश्व निरंजन हॉस्पिटल डॉक्टर प्रवीण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवस नेत्र चिकित्सा शिबिर राबवले जात आहे, नेत्र चिकित्सा शिबिर सोमवार दि. 15 मंगळवार दि. 16 बुधवार दि. 17 रोजी होणार आहे. तसेच यावर्षी श्री युवराज तेली मेमोरियल ट्रस्ट पिंपरी चिंचवड यांच्यातर्फे आरोग्य शिबिर राबविण्यात येणार आहे, समाधी सोहळ्यानिमित्त होणाऱ्या कीर्तनानंतर शिबिर सुरू होणार असल्याची माहिती ट्रस्टच्या वतीने एडवोकेट त्रिगुण गोसावी यांनी ही माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
YouTube channel
Most Popular
FM RADIO 📻
FM Code
FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा
0 Comments