21 डिसेंबर 2025 रोजी सासवड नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या मतमोजणी संदर्भात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करू नका वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: कायदा व सुव्यवस्था यांचे पालन करूनच लोकशाहीचा हा उत्सव साजरा करावा, विजयी मिरवणुकीसाठी कोणत्याही प्रकारची परवानगी नाही, सासवड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निकालासंदर्भात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी सहकार्य आपण सर्व नागरिकांनी करावे, निकालाच्या पार्श्वभूमीवर सासवड पोलीस स्टेशन सासवड मधील मेन पॉइंट ठिकाणी संघर्ष होणार असेल तेथे बंदोबस्त हा चोख लावला जाईल, सासवड नगरपालिकेकडे येणाऱ्या रोडने वाहतूक ही चंदन टेकडी पासून पुढे वळवण्यात येणार आहे, तसेच अमर चौकातून सुद्धा पुढे वाहतूक वळवण्यात येणार आहे ,जेणेकरून कोणत्याही प्रकारचा 21 डिसेंबरला सासवड नगर परिषदेसाठी निकालाच्या वेळी त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, सासवड नगर परिषदेच्या निकालासाठी 21 डिसेंबर यासाठी उपविभागीया पोलीस अधिकारी राजेंद्रसिंग गौर यांच्या अधिपत्याखाली सासवड नगरपालिकेसाठी पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, फौजदार पोलीस, पोलीस शिपाई,होमगाडॅ यांचा चोख बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था शांतता सुरक्षित राखण्यासाठी व पार पाडण्यासाठी सदैव यासाठी चोख बंदोबस्त सदैव तत्परतेने ठेवणार आहे. कुमार कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
YouTube channel
Most Popular
FM RADIO 📻
FM Code
FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा
0 Comments