Hot Posts

6/recent/ticker-posts
Purandar Prime News
  • Home
  • Features
  • _Multi DropDown
  • __DropDown 1
  • __DropDown 2
  • __DropDown 3
  • _ShortCodes
  • _SiteMap
  • _Error Page
  • Documentation
  • _Web Doc
  • _Video Doc
  • Download This Template
  • Home
  • About
  • Contact
Homeपुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेच्या आनंदी (काकी) जगताप यांनी स्वीकारला नगराध्यक्ष पदाचा पदभार ;तर सासवडचा सर्वगुण संपन्न असाच विकास करणार नगराध्यक्षा जगताप सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आनंदी (काकी) चंदूकाका जगताप यांनी शुक्रवार रोजी पदभार स्वीकारला ,तर प्रशासकीय काळातील रेंगाळलेली सासवड मधील व चालूची असणारी पाणी, आरोग्य याकडे सर्वात जास्त लक्ष देऊन, सासवड शहराचा सर्वांगीण विकास करणार असल्याचा पूर्णपणे विश्वास नगराध्यक्ष आनंदी (काकी) जगताप यांनी आपले मत व्यक्त केले. सासवड नगर परिषदेच्या सार्वत्रिक थेट नगराध्यक्षपदी आनंदी (काकी )जगताप यांची निवड झाली असून, शुक्रवार दि. 2 रोजी माजी आमदार संजय जगताप, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांच्या उपस्थितीत आनंदी (काकी )जगताप यांनी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्या हस्ते पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी नगरसेवक मनोहर (तात्या) जगताप, लिना वढणे, शितल भोंडे, ज्ञानेश्वर (माऊली काका) जगताप, सोपान रणपिसे, स्मिता सुहास जगताप, अर्चना जगताप ,राजन (भैया) जगताप, स्मिता उमेश जगताप, प्रदीप (बंडू) राऊत, प्रियंका जगताप, ज्ञानेश्वर (आबा )गिरमे, अजित (हापूकाका) जगताप, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, माजी नगरसेवक यशवंत जगताप, माजी नगरसेवक विजय वढणे, माजी नगरसेवक सुहास लांडगे,माजी नगरसेवक नंदू जगताप, आनंद (भैय्या) जगताप शहर अध्यक्ष, अनिल उरवणे, चेतन महाजन, संतोष गिरमे, भाजपचे आजी-माजी सासवड व ग्रामीण भागातील कार्यकर्ते, नगरपरिषद कर्मचारी,अधिकारी, पत्रकार, सर्वसामान्य नागरिक ,महिला, युवक, कार्यकर्ते आधी हजर होते, यावेळी माजी आमदार संजय जगताप म्हणाले की,, प्रशासनाच्या कार्यकालातील सासवड नगरपरिषदेची रखडलेली सर्व कामे ही पारदर्शक विकासपूर्वक जनतेची सेवेच्या माध्यमातून, पंतप्रधान, मुख्यमंत्री ,प्रदेशाध्यक्ष, यांच्या माध्यमातून पूर्ण केली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ,भविष्यातील पाणी, आरोग्य यांचा सासवडचा सर्वांचा विश्वास सार्थ करण्यासाठी कटिबद्ध राहील ,असेही माजी आमदार संजय जगताप यांनी सांगितले, पंतप्रधान, मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा सर्वांगीण विकास केला जाईल, शहरातील असणाऱ्या महिलांना भेडसावणाऱ्या उपायोजना करून, स्वच्छता, पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर भर दिला जाईल, तसेच सासवड नगर परिषदेच्या समोर येथून पुढे इमारत झाकली जाणार नाही, असे गेट समोर फ्लेक्स लावले जाणार नाहीत, याचीसुद्धा योग्य अशी काळजी घेतली जाईल, सर्व सहकारी नगरपरिषद सदस्यांना बरोबर घेऊनच, नगरपरिषदेचा कारभार केला जाईल, 9 जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष पदाची निवड होईल, यावेळी बाकी निर्णय सुद्धा 9 जानेवारीला होतील, अशी ग्वाही नगराध्यक्षा आनंदी (काकी )जगताप यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया आपली त्यांनी व्यक्त केली.

पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेच्या आनंदी (काकी) जगताप यांनी स्वीकारला नगराध्यक्ष पदाचा पदभार ;तर सासवडचा सर्वगुण संपन्न असाच विकास करणार नगराध्यक्षा जगताप सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आनंदी (काकी) चंदूकाका जगताप यांनी शुक्रवार रोजी पदभार स्वीकारला ,तर प्रशासकीय काळातील रेंगाळलेली सासवड मधील व चालूची असणारी पाणी, आरोग्य याकडे सर्वात जास्त लक्ष देऊन, सासवड शहराचा सर्वांगीण विकास करणार असल्याचा पूर्णपणे विश्वास नगराध्यक्ष आनंदी (काकी) जगताप यांनी आपले मत व्यक्त केले. सासवड नगर परिषदेच्या सार्वत्रिक थेट नगराध्यक्षपदी आनंदी (काकी )जगताप यांची निवड झाली असून, शुक्रवार दि. 2 रोजी माजी आमदार संजय जगताप, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांच्या उपस्थितीत आनंदी (काकी )जगताप यांनी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्या हस्ते पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी नगरसेवक मनोहर (तात्या) जगताप, लिना वढणे, शितल भोंडे, ज्ञानेश्वर (माऊली काका) जगताप, सोपान रणपिसे, स्मिता सुहास जगताप, अर्चना जगताप ,राजन (भैया) जगताप, स्मिता उमेश जगताप, प्रदीप (बंडू) राऊत, प्रियंका जगताप, ज्ञानेश्वर (आबा )गिरमे, अजित (हापूकाका) जगताप, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, माजी नगरसेवक यशवंत जगताप, माजी नगरसेवक विजय वढणे, माजी नगरसेवक सुहास लांडगे,माजी नगरसेवक नंदू जगताप, आनंद (भैय्या) जगताप शहर अध्यक्ष, अनिल उरवणे, चेतन महाजन, संतोष गिरमे, भाजपचे आजी-माजी सासवड व ग्रामीण भागातील कार्यकर्ते, नगरपरिषद कर्मचारी,अधिकारी, पत्रकार, सर्वसामान्य नागरिक ,महिला, युवक, कार्यकर्ते आधी हजर होते, यावेळी माजी आमदार संजय जगताप म्हणाले की,, प्रशासनाच्या कार्यकालातील सासवड नगरपरिषदेची रखडलेली सर्व कामे ही पारदर्शक विकासपूर्वक जनतेची सेवेच्या माध्यमातून, पंतप्रधान, मुख्यमंत्री ,प्रदेशाध्यक्ष, यांच्या माध्यमातून पूर्ण केली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ,भविष्यातील पाणी, आरोग्य यांचा सासवडचा सर्वांचा विश्वास सार्थ करण्यासाठी कटिबद्ध राहील ,असेही माजी आमदार संजय जगताप यांनी सांगितले, पंतप्रधान, मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा सर्वांगीण विकास केला जाईल, शहरातील असणाऱ्या महिलांना भेडसावणाऱ्या उपायोजना करून, स्वच्छता, पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर भर दिला जाईल, तसेच सासवड नगर परिषदेच्या समोर येथून पुढे इमारत झाकली जाणार नाही, असे गेट समोर फ्लेक्स लावले जाणार नाहीत, याचीसुद्धा योग्य अशी काळजी घेतली जाईल, सर्व सहकारी नगरपरिषद सदस्यांना बरोबर घेऊनच, नगरपरिषदेचा कारभार केला जाईल, 9 जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष पदाची निवड होईल, यावेळी बाकी निर्णय सुद्धा 9 जानेवारीला होतील, अशी ग्वाही नगराध्यक्षा आनंदी (काकी )जगताप यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया आपली त्यांनी व्यक्त केली.

Purandar Prime News January 02, 2026
  • Newer

  • Older

Purandar Prime News

Posted by Purandar Prime News

You may like these posts

Post a Comment

0 Comments

Social Plugin

मायबोली मराठी live

9TV Marathi live

फोटो



संपर्क

विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284

YouTube channel

Most Popular

FM RADIO 📻

FM Code
FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा
Listen on Online Radio Box! Mirchi 90's Radio Mirchi 90's Radio

Tags

  • .थ.म

Categories

  • .थ.म (1)

Search This Blog

  • April 202656
  • March 202678
  • February 202673
  • January 202681
  • December 202595
  • November 202595
  • October 202577
  • September 2025111
  • August 2025167
  • July 202598

Report Abuse

Purandar Prime News

कृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘'"Purandar Prime News""’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: """Purandar Prime News"""/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

मुख्यसंपादक

मुख्यसंपादक
बापू राजाराम मुळीक

क्रिकेट 🏏

जुन्या बातम्या

Recent Posts Widget

केलेन्डर

Calendar Widget by CalendarLabs

राशी फळ

Popular Posts

Footer Menu Widget

  • Home
  • About
  • Contact Us
Crafted with by Blogging | Distributed By Theme

Contact form