पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणच्या प्रतिष्ठित व्यक्तीकडून रोकड जप्त सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कात्रज येथील तपासणी पथकाने (सर्विलन्स कॉड टीम) नाकाबंदी दरम्यान; मोठी कारवाई केली असून, कात्रज जंक्शन येथील एसएसटी नाकाबंदी पॉईंटवर तपासणी दरम्यान, चारचाकी वाहनातून 67 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली असून, संबंधित वाहन ताब्यातही घेतलेले आहे. एसएसटी पथक प्रमुख अधिकारी आरोग्य निरीक्षक योगेश सुरेश माने यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली, वाहनात मालक तुषार विजय मिरजकर (39 राहणार सासवड पुणे) असल्याचे निष्पन्न झाले असून, वाहनात अनिल कामठे आणि गणेश जगताप हे दोघेही आधी उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments