Hot Posts

6/recent/ticker-posts

निधन वार्ता: श्रीकृष्ण नेवसे सासवड प्रतिनिधी: सासवड येथील जेष्ठ अभ्यासू ,पत्रकार साहित्यिक श्रीकृष्ण देवराम नेवसे (वय 59) यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यांने निधन झाले, गेल्या 30 वर्षापेक्षा अधिक काळ यांनी पुरंदर तालुक्याच्या पत्रकारितेमध्ये सक्रिय योगदान दिले, सकाळमध्ये त्यांनी अनेक वर्ष सातत्याने, लेखन करून ,आपला ठसा उमटवला ,पुरंदर मधील सीताफळ, अंजीर, भाजीपाला, स्थानिक उत्पादने, कृषी प्रक्रिया उद्योगांना प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन बहिणी, भाऊ, असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments