Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेवर भाजपच्या महिला नगराध्यक्षा आनंदी (काकी) जगताप तर नगरसेविका भाजपच्या सहा, नगरसेवक पदाचे सात उमेदवार एकूण भाजपचे 13 नगरसेवक/ नगरसेविका सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : सासवड ता. पुरंदर येथील सासवड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या निवडणुकीमध्ये सासवडचे मतदान 33,656 असून पुरुष मतदान 16,818 पैकी 11,404 झाले,महिला 16,838 पैकी 11,153 झाले, यासाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान झाले होते, मतदान हे 22,557 झाले होते, त्यापैकी मतदान 67.02% झालेले होते, तर 4 डिसेंबर रोजी सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल होता काही, कारणास्तव महाराष्ट्रातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक निकाल 21 डिसेंबर रोजी असताना सासवड नगर परिषदेच्या सभागृहामध्ये रविवारी या दिवशी सकाळी दहा वाजता सुरुवात झाली, असताना प्रभाग क्रमांक एक अ मध्ये हिवरकर सारिका हिरामण भाजप 957 मते तर राऊत माधुरी तेजस शिवसेना 1,209 मतांमध्ये 2,52 मतांनी विजयी शिवसेना ब जगताप मनोज गोपाळ अपक्ष 21 मते ,शुभम अ/निल ( बापू) जगताप शिवसेना 1,034 तर मनोहर जगताप 1,112मतामधून 78 मतानी भाजप विजयी, वढणे लीना सौरभ भाजप 754 मधून 151 मतांनी भाजप विजयी 2अ दिनेश अण्णा भिंताडे 6,13 भाजप तर भिंताडे बाळासो बापूराव शिवसेना 7,55 मतांमधून 142 मतांनी विजयी प्रभाग क्रमांक तीन अ सकट छाया आप्पा उंबाटा 31 मते भोडे नंदा राहुल शिवसेना 6,29 मते तर भोडे शितल प्रवीण 1,013 मतांमध्ये 3,84 मताने भाजप विजयी ब भोंडे रोहित महादू अपक्ष 26 मते, माने सुरज चंद्रकांत शिवसेना 5,64 मते तर ज्ञानेश्वर (माऊलीकाका) गुलाब जगताप भाजप 1,069 मते 505 मतांनी भाजप विजयी ,प्रभाग क्रमांक चार अनिता पांडुरंग माने शिवसेना 9,40 मते तर रणपिसे सोपान एकनाथ भाजप 1,4 44 मतांमध्ये 5,04 मतांनी भाजप विजयी ब मधून स्मिता सुहास जगताप भाजप नगरसेविकापदी यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रभाग क्रमांक पाच अ मधून अमृता बापूसो मेत्रे अपक्ष 1,20 मते, मोनिका मनोज भाजप 1,290 मते तर रत्ना अमोल मेत्रे शिवसेना 1,521 मतांमध्ये 2,31 मतांनी शिवसेना विजयी ब चौखंडे मयूर चंद्रकांत भाजप 1,310 मते तर गिरमे मंदार विजय 1,627 मतामधुन3,17 मतांनी शिवसेना विजयी, प्रभाग क्रमांक सहा अ जगताप सिंधू ज्ञानेश्वर शिवसेना 6,49 मते तर अर्चना चंद्रशेखर (बंडूकाका) जगताप भाजप 1,455 मतामधून 8,06 मतांनी भाजपच्या विजयी ब मधून जगताप अभिजीत गुलाबराव शिवसेना 6,22 मते तर जगताप राजन भैय्या चंद्रशेखर भाजप 1,490 मतामधून 8,68 मतांनी भाजप विजयी, प्रभाग क्रमांक सात अ टिळेकर विद्या श्रीकांत शिवसेना 1,002 तर जगताप स्मिता उमेश भाजप 1,459 मतांमधून 4,57 मतांनी भाजप विजयी ब मधून पवार प्रवीण काळूराम भाजप 1,196 तर टकले वैभव (राजाभाऊ) बबन शिवसेना 1,271 मता मधून 75 मतांनी शिवसेना विजयी, प्रभाग क्रमांक आठ अ मधून सुहास (बापू) लांडगे भाजप 7,97 तर मैत्रे प्रितम (पप्पू) सुधाकर शिवसेना 9,72 मतामधून 1,75 मतांनी शिवसेना विजयी ब मधून राऊत सुमाली संदीप भाजप 8,34 तर जगताप दिपाली अक्षराज शिवसेना 9,34 मता मधून 1,00 मतांनी शिवसेना विजयी, प्रभाग क्रमांक नऊ अ मधून भिंताडे मंगेश रमेश शिवसेना 5,83 तर प्रदीप (बंडू काका) काशिनाथ राऊत भाजप 6,84 मता मधून 1,01 मतांनी भाजप विजयी ब मधून डॉक्टर अस्मिता पोखरणीकर (रणपिसे) शिवसेना 3,17 तर जगताप प्रियंका साकेत भाजप 9,38 मता मधून 6,21 मतांनी भाजप विजयी, प्रभाग क्रमांक 10 अ मधून पवार सुनिल विनायक शिवसेना 9,09 तर गिरमे ज्ञानेश्वर( आबा) साधू भाजप 9,36 मतामधून 27 मतांनी भाजप विजयी, ब मधून सूर्यवंशी दिप्ती सुभाष भाजप 9,08 तर जगताप शिल्पा संदीप शिवसेना 9,54 मतांमधून 46 मतांनी शिवसेना विजयी, प्रभाग क्रमांक 11 अ मधून इनामके हेमलता मिलिंद न्याय प्रविष्ट निर्णय असलेला बिनविरोध निवड आज झाली असून, ब मधून डॉ. राजेश विजय दळवी शिवसेना 5,86 तर अजित (ऊर्फ हापू काका) जगताप भाजप 1,666 मता मधून 1080 मतांनी सासवड नगर परिषदेमध्ये भाजपचे नगरसेवक म्हणून सर्वात जास्त मतांनी निवडून आले आहेत, नगराध्यक्ष पदासाठी धोत्रे निकिता राजेंद्र अपक्ष 98 मते तर अभिजीत मधुकर जगताप उंबाठा6,82 मते भोंगळे सचिन सुरेश शिवसेना 10,271 तर आनंदी (काकी )चंदूकाका जगताप भाजप 11,362 मतामधून 1,091 मतांनी भाजपच्या नगराध्यक्षपदी आनंदी (काकी )चंदूकाका जगताप यांची निवड झाली आहे ,यामध्ये प्रामुख्याने शिवसेना महिला 5 नगरसेविका पदासाठी, तर 4 पुरुष नगरसेवक पदासाठी तर भाजपच्या महिला 6 नगरसेविका पदासाठी तर महिलाया नगराध्यक्ष पदासाठी आनंदी (काकी) जगताप भाजपची निवड झालेली आहे. पुरुष नगरसेवक 7 पदी नगरसेवक म्हणून निवड झालेली आहे. यासाठी श्रीमती आरती भोसले निवडणूक निरीक्षक ,डॉ. कैलास चव्हाण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, तर सतिश थेटे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यांनी मतमोजणी शांततेत व सुरळीत पार पडली असल्याची व निवडणुकीचा निकालाची माहिती दिली .सदर याप्रसंगी राजेंद्रसिंग गौर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या अधिपत्याखाली कुमार कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन यांनी पोलीस बंदोबस्त व होमगार्ड यांच्या मदतीनुसार निकाल शांततापूर्वक व सुव्यवस्थेमध्ये राखून व्यवस्थित रित्या पोलीस मित्र मंडळींनी कोणतेही गालबोट न लागता व्यवस्थितरित्या निकाल पार पडला, सासवड नगर परिषदेची रखडलेली सर्व कामे पूर्णत्वास भाजपच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशअध्यक्ष रवींद्र चव्हाण ,माजी आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा, सासवडचा विकास हेच आमचे प्रमुख पाच वर्ष ध्येय असलेले व जनतेची सेवा व विकास कामे करणार असल्याचे नूतन नगराध्यक्ष आनंदी (काकी )चंदूकाका जगताप यांनी ही सर्व सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.

Post a Comment

0 Comments