Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर मधील रस्ते दुरुस्तीच्या कामाला प्रचंड वेग; कामे दर्जाहीन करा असा बांधकाम विभाग अधिकाऱ्यांचा ठेकेदाराला व्यवस्थित करण्याचा सल्ला सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील रस्त्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत असल्यामुळे ,रस्त्याची कामे ही अदर्जाहीन होत आहेत, अशा सूचना या अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत, या संदर्भात अधिकाऱ्यांनी रस्ते दुरुस्तीच्या कामाला सध्या तरी सुरुवात केली आहे, पुढील महिन्यात जागतिक सायकल स्पर्धा होत असून, पुरंदर तालुक्यातील घाट माथ्यांच्या रस्त्यावरून स्पर्धा ही पार पडणार आहेत, याच पार्श्वभूमीवर कात्रज वरून येणारा बापदेव घाट, नारायणपूर कडून भोरकडे जाणारा चिवहेवाडी घाटातील रस्त्याचे रुंदीकरण, हे सध्या तरी करण्यात येत आहे, त्यानंतर पानवडी घाट रस्त्याचे ही रुंदी करणार असल्याचेही दिसून येत आहे, मात्र या ठिकाणी सुरू असलेले काम हे अत्यंत निकृष्ट पद्धतीचे व अदर्जाहीन असल्याचे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे, तर रस्ते बांधकाम विभागाने नागरिकांच्या तक्रारीकडे लक्ष देण्याऐवजी त्याकडे सोयीस्कर पद्धतीने आतापर्यंत हे दुर्लक्ष केलेले आहे, नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन, त्याबाबत पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवून याबाबत सूचना केलेल्या आहेत, परंतु पहिल्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यासाठी केराची टोपली दाखवली होती, परंतु अधिवेशनात निवेदन देऊन, तारांकित प्रश्न विचारून, त्यानंतर कामात सुधारणा झालेली आहे, पुरंदर तालुक्यातील रस्ते दुरुस्तीच्या कामाला सध्या तरी तातडीने सुरुवात केली असून, सासवड ते वाघापूर तसेच इतर रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे, मात्र काम अत्यंत अदर्जाहीन असून, डांबराचे अत्यंत कमी प्रमाणात वापरले जात असून,तर अनेक ठिकाणी खड्डे पूर्णपणे बुजवले जात आहेत, त्यामुळे साधारण तीन ते चार महिन्यात पारदर्शकता दिसून येईल, असे प्रकाश निगडे सावॅजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता त्यांनी ही माहिती दिली. शासकीय कामकाजाच्या वेळेत एकच आठवड्यात काम दर्जाहीन व पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी ठेकेदार यांना सुचित करण्यात आलेले आहे, काम स्वच्छ पारदर्शक दर्जाहीन करण्यासाठी स्वत: लक्ष घालून ते साधारण पुरंदर तालुक्यातील तीन ते चार महिन्यात दर्जाहीन कामे करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे ,यासाठी रोहित लकडे शाखा अभियंता, अंगराज वाबळे प्रकल्प सल्लागार, यासह प्रकाश निगडे सावॅजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता पुरंदर ही सर्व कामे सासवड कापूरहोळ रस्ता राज्यमार्ग 119 तर पुणे ग्रँड टूर 2026 माहे जानेवारी 2026 तसेच या रस्त्यावरील सायकल स्पर्धेची लांबी 14.190 किलोमीटर असून, त्याची येथून पुढे काम हे दर्जाहीन होईल, असे प्रकाश निगडे सावॅजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता पुरंदर यांनी ही सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.

Post a Comment

0 Comments