Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषद मुनिसिपल को ऑप क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी सोपानराव जगताप यांची तर उपाध्यक्षपदी काळूराम भोडे यांची निवड सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड नगरपरिषद मुनिसिपल को ऑफ क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी सोपानराव जगताप यांची तर उपाध्यक्षपदी काळूराम भोडे यांची निवड झाली निवडणूक निर्णय अधिकारी ए. एस. बागवान यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली. या निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष जगताप आणि उपाध्यक्ष भोंडे यांचे संचालक मंडळातील सदस्यांनी अभिनंदन केले. या बैठकीत माजी अध्यक्षा सविता सुनील जगताप, माजी उपाध्यक्ष आशा भोंडे, यांच्यासह मोहन चव्हाण, विकास राठोड, प्रमोद भोंडे, धनराज जाधव, ज्ञानेश्वर जगताप ,राजेंद्र निरगुडे, राजेंद्र बोरावके, संगीता जाधव हे संचालक आणि इतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments