पुरंदर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये 34 अजॅ तर पंचायत समिती गणासाठी 65 अर्ज माघार तर निवडणूक चिन्ह आज वाटप सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: जिल्हा परिषद पंचायत समितीच्या रणधुमाळीमध्ये जिल्हा परिषद साठी 53 असणारे अजॅ मधून 34 अजॅ माघार तर शिल्लक 19 अजॅ पंचायत समितीसाठी 98 मधून 65 अजॅ माघार घेतली तर शिल्लक 33 यामधील जिल्हा परिषद गटासाठी 4 जागासाठी 19 अजॅ आहेत तर पंचायत समितीत गणातील 8 जागासाठी 33अजॅ आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली. दिवे -गराडे 50 जिल्हा परिषद गटातून माघार अर्ज 3, बेलसर- माळशिरस 51 जिल्हा परिषद गटातून माघार अर्ज 8 ,वीर -भिवडी 52 जिल्हा परिषद गटातून माघार अर्ज 14 निरा शिवतक्रार -कोळविहीरे 53 जिल्हा परिषद गटातून माघार अर्ज 9 एकूण जिल्हा परिषद गटासाठी अर्ज माघार 34 ठरले आहेत ,तर पंचायत समिती साठी गराडे गणासाठी 99 मध्ये 5 अर्ज माघार दिवे 100 गणासाठी 7 अर्ज माघार माळशिरस 101 गणासाठी 13 अर्ज माघार बेलसर 102 गणासाठी 9 अर्ज माघार भिवडी 103 गणासाठी 4 अर्ज माघार वीर 104 गणासाठी 5 अर्ज माघार कोळविहीरे 105 गणासाठी 17अर्ज माघार निरा शिवतक्रार 106 गणासाठी 5 अर्ज माघार एकूण पंचायत समिती गणासाठी 65 अर्ज माघार ठरवण्यात आले आहेत ,तर मंगळवारी दि. 27 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत माघार झाल्यानंतर निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले.त्यानंतरच प्रचाराची रणधुमाळी ठरणार आहे ,अशी माहिती निवडणूक सहाय्यक अधिकारी विक्रम राजपूत तहसीलदार पुरंदर व प्रणोति श्रीश्रीमाळ अति सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गट विकास अधिकारी पुरंदर यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments