Hot Posts

6/recent/ticker-posts

निधन वार्ता: राधुबाई शिंदे सासवड प्रतिनिधी: ताथेवाडी ता. पुरंदर येथील रहिवाशी राधुबाई मारुती शिंदे (वय 94) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्रकाश मारुती शिंदे, विजय मारुती शिंदे, राजेंद्र मारुती शिंदे, संजय मारुती शिंदे यांच्या त्या आई होत.

Post a Comment

0 Comments