Hot Posts

6/recent/ticker-posts

निधन वार्ता हौसाबाई कामठे सासवड प्रतिनिधी : पुणे (कोंढवा बुद्रुक) येथील रहिवासी हौसाबाई सोपानराव कामठे (92 वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे चार मुले, एक मुलगी असा परिवार आहे.व्यवसायिक दशरथ कामठे, व्यवसायिक वसंत कामठे, व्यवसायिकशशिकांत कामठे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या त्या मातोश्री होत.फोटो : हौसाबाई कामठे

Post a Comment

0 Comments