पुरंदर तालुक्यातील गोकुळ भिसे यांची पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पुणे जिल्हा वरिष्ठ अध्यक्षपदी निवड सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील चांबळी (ता. पुरंदर) येथील गोकुळ सोपान भिसे यांची पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पुणे जिल्हा वरिष्ठ अध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष पुरोगामी संघर्ष समितीचे डॅकटर प्राध्यापक सुभाष वायदंडे यांनी गोकुळ भिसे यांना नियुक्तीचे पत्र दिले, तर डॉ. प्रा. सुभाष वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली व फुले शाहू, आंबेडकर यांचे पुरोगामी विचार आणि महाराष्ट्रात संपूर्ण राज्यात सामाजिक अन्यायाच्या विरोधामध्ये कार्यरत राहून, आत्तापर्यंतची आपल्या कार्याची दखल घेऊन, भिसे गोकुळ यांची पुणे जिल्हा वरिष्ठ अध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र त्यांना देण्यात आले ,यावेळी युवक संघटनेचे अध्यक्ष मनोज भिसे व तालुक्यातील बहुसंख्येने सदस्य व पदाधिकारी आदी उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments