पुरंदर तालुक्यातील श्री शेत्र कोडीतला मस्कोबा महाराजांचा वजृलीप कार्यक्रमाचा शुभारंभ सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भाविक भक्त जना साठी पुरंदर तालुक्यातील कोडीत येथे वसलेले स्वयंभू आराध्य दैवत श्री नाथाचा पारंपारिक व धार्मिक विधीनुसार वज्रलेप विधीचा पवित्र असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, हा धार्मिक कार्यक्रम शनिवारी दिनांक सात मार्च 2026 ते रविवारी दिनांक 18 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये अत्यंत विधीवंत व शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न होणारा असून ,सदर कालावधीमध्ये वज्रलेप पाहिजे कामकाज अखंडितपणे सुरू राहणार असल्यामुळे मंदिराहतील गर्भगृह दहा-बारा दिवस भाविकांच्या दर्शनासाठी तात्पुरता बंद ठेवण्यात येईल, मात्र भाविकांना सभा मंडपात दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी उत्सव मूर्तीचे दर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे ,ज्यामुळे सर्व भक्तांना श्रीनाथ महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेता येईल, याबरोबरच मंदिरातील दैनंदिन पूजा आरती व इतर धार्मिक विधी नियमितपणे सुरू राहतील, उत्सव मूर्तींना अभिषेक रविवार व अमावस्या छबिना तसेच महाप्रसाद नेहमीप्रमाणे चालूच राहील, वज्रलेप विधी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर रविवारी दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी मंदिराचे घर बगृह, घाबरा पुन्हा भाविकांच्या दर्शनासाठी खुला करण्यात येईल, या पवित्र कार्यात सर्व भक्त भाविकांनी सहकार्य करण्याचे गरज आहे. पुढील कार्यक्रम साठी सविस्तर अशी रूपरेषा श्रीना देवस्थान ट्रस्ट व कोडित ग्रामस्थ यांच्या वतीने कळविण्यात आलेली आहे ,याबाबत सविस्तर माहिती श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ कोडीत यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments