Hot Posts

6/recent/ticker-posts

वडगाव मावळ येथील शिवली या ठिकाणावरून दत्तात्रय संभाजी आडकर बेपत्ता सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वडगाव मावळ येथील दत्तात्रय संभाजी आडकर (वय 25 वर्ष) रा. शिवली ता. मावळ जिल्हा पुणे) उंची 5 फूट 7 इंच, चेहरा उभा, रंग सावळा, नाक सरळ अंगाने सड पातळ, उजव्या हाताचे अंगठ्यावर टाके, टाकलेले व्रण, अंगात चॉकलेटी रंगाचा हाफ टी-शर्ट, कालया रंगाची जीन्स पॅन्ट, पायात चप्पल नाही, डोक्यामध्ये काळे केस बारीक, भाषा मराठी, हिंदी बोलतो, शिक्षण दहावी हा व्यक्ती दि. 12/ 1/ 2025 पासून रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारामध्ये राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेला आहे. सदर हा मुलगा मिळून आल्यास वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा संपर्क नंबर एक वडगाव मावळ पोलीस स्टेशन 02114235 333/ 901107 96 22, पोलीस कॉन्स्टेबल भोईर 8766887512.

Post a Comment

0 Comments