Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील जवळार्जुनचा सरपंच खरा कोण? तर जव ळार्जुन गावात सरपंच पदावर चुरस निर्माण झालेली आहे; ग्रामस्थांच्या मध्ये उत्सुकता लागलेली आहे गावचा कारभारी नक्की कोण? सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: जवळार्जुन गावातील सरपंच पदाभोवती निर्माण झालेली गोंधळ अजूनही कायमस्वरूपात आहे, सोमनाथ कणसे यांचे सरपंच पद न्यायालयाच्या आदेशानंतर रिक्त झाले होते, त्यानंतर जानेवारी 2025 मध्ये ग्रामपंचायत सदस्यातून अजिंक्य टेकवडे यांची सरपंच पदी निवड झाली होती, या निवडीनंतर गावातील दोन गटांमध्ये वाद निर्माण झालेला होता, ग्रामपंचायत सदस्यांच्या तक्रारीनंतर प्रकरण न्यायालय व विभागीय आयुक्तांकडे गेले, त्यातून 17 सप्टेंबर 2025 रोजी निकाल लागल्यानंतर पुन्हा सरपंच पदावर दावा ,प्रतिदावे सुरू झालेले असून, दरम्यान, 19 सप्टेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत अजिंक्य टेकवडे यांची ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली, या परिस्थितीमध्ये गावात दोन सरपंच असल्याचा गोंधळ निर्माण झाला असून, विकास कामे ठप्प झालेली आहेत, ग्रामस्थांमध्ये आता उत्सुकता आहे की, अखेरीस कायदेशीर दृष्ट्या जवळार्जुन खरा सरपंच कोण? ठरणार याबाबतचा निर्णय लवकरात लवकर व्हावा ,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे, तर यामध्ये प्रामुख्याने आत्ताचे सरपंच अजिंक्य टेकवडे यांना कोर्टाचा आदेश हा अजिबात मान्य नाही, कोर्टाच्या आदेशामध्ये जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, पोलीस स्टेशनचे पी.आय, गटविकास अधिकारी, तहसीलदार, आमदार, मंत्री सुद्धा कोर्टाच्या आदेशापुढे कोणी मोठा नाही, परंतु पुरंदर तालुक्याचे माजी आमदार अशोक टेकवडे व सरपंच अजिंक्य टेकवडे यांना हे अजिबात मान्य नाही, त्यामुळेच पुरंदर तालुक्यात दोन दिवस झाले अजित मल्टीस्टेटचा कारभार पारदर्शक, माजी आमदार अशोक टेकवडे यांची माहिती, तर कर्जफेड करण्यात ते समोरचे अपयशी, ठरले आहेत परंतु, कोर्टाच्या आदेशामध्ये माजी आमदार अशोक टेकवडे व अजिंक्य टेकवडे यांना आदेश मान्य नसून, यामध्ये जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, गटविकास अधिकारी , पी .एस. आय पोलीस यांना हा कोर्टाचा आदेश पुढे कोणही मोठा नाही, कोर्टाचा आदेशाचे पालन हे यांना करावेच लागते, परंतु माजी आमदार अशोक टेकवडे व सरपंच जवळाजॅनचे अजिंक्य टेकवडे यांना तो आदेश कोर्टाचा मान्यच नाही, ही शोकांतिका पुरंदर मध्ये आहे, तर यामध्ये कोर्टानेच यांच्यावर त्वरित कारवाई करून, त्या ठिकाणी सरपंच पद हे खुले करून, कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जवळार्जुनचे सरपंच पद हे पुन्हा एकदा सोमनाथ कणसे यांच्याकडेच सोपवावे लागणार आहेच. त्यासाठी सोमनाथ कणसे यांना सांगितले जात आहे की, ग्रामसेविका व गट विकास अधिकारी यांच्याकडून असे सांगितले जात आहे की, त्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्याकडून पत्र घेऊन येणे, तरच तुम्हाला सरपंच पद मिळू शकते, यावर कोर्टाने काय असेल तो निर्णय द्यावा, व त्वरित माझी आमदार अशोक टेकवडे व अजिंक्य टेकवडे यांच्यावर कोर्टाने कारवाई करावी, जो कोर्टाचा आदेश पाळत नसेल त्यासाठी शासकीय स्तरातून माजी आमदार अशोक टेकवडे व सरपंच अजिंक्य टेकवडे यासह अधिकारी यांच्यावर त्वरित कडक कारवाई ही केलीच पाहिजे, अशी चर्चा पुरंदर तालुक्यात रंगलेली आहे. तर जवळाजॅनचे खरे स्पर्धकांमध्ये सरपंच कोण असतील तर सोमनाथ कणसे हे विद्यमान सरपंच पुन्हा एकदा जवळार्जुन गावच्या ठिकाणी सरपंच आहेतच.

Post a Comment

0 Comments