पुरंदर तालुक्यातील मुलांसाठी आणि पालकांसाठी भव्य एरोमॉडेलिंग शो चे आयोजन सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: या कार्यक्रमात आमच्या "एरोस्पोर्ट्स असोसिएशन" चे मेंबर नी विविध विमाने उडवून दाखवण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. ग्लायडर, स्लो स्टिक, फन कब, 3D मॉडेल, RC काईट, raptor फायटर जेट, Iron man , पंडोला, इंजिन मॉडेल आदी विविध विमानाचे मॉडेल नी हवेत विविध कसरती करून दाखवण्यात आल्या. तसेच या सर्व प्रतिकृतींचे फ्लाईंग कसे झाले याची इत्यंभूत माहिती मुलांना कार्यक्रमा दरम्यान आणि कार्यक्रम झाल्यानंतर दिली गेली.सादर कार्यक्रम विठ्ठल पार्क विठ्ठल नगर येथे सकाळी 8.30 ते 11 या वेळेत झाला.सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य होता.या कार्यक्रमात असोसिएशन चे मुंबईतून आलेले तुषार पेठे आणि त्यांची 12 लोकांची टीम आणि पुण्याचे फ्लायर नितीन शहाडे आणि टीम आली होती.सदर पूर्ण कार्यक्रमासाठी आपल्या "कॅप्टन निलेश हॉलिडेज" या टुरिझम कंपनी ने स्पॉनरशिप दिली आहे.Cpt निलेश गायकवाड, अध्यक्ष, एरोस्पोर्ट्स असोसिएशन, पुणे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments