पुरंदर तालुक्यातील वीर मस्कोबा देवस्थान च्या ठरल्या वेळेत नियोजनाच्या बैठकीतील प्रशासनाच्या सूचनांचे पालन एक सुद्धा होत नाही का? सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्री शेत्र वीर तालुका पुरंदर येथील नियोजनाची बैठक प्रशासकीय इमारत पुरंदर या ठिकाणी झाली होती त्याची अंमलबजावणी ही देवस्थान कडून होत नाही का?कारण निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रांत वर्षा लांडगे यांनी सूचना केल्या होत्या की, त्यांची अंमलबजावणी आठ दिवस झाले तरी काही देवस्थानकडून केली जात नाही, देवस्थान ठराविक पत्रकारांना हाताशी धरून बातमी प्रसारित करत आहेत का? काही पत्रकारांचा जाणीवपूर्वक हे हेटाळणी करत आहेत, प्रशासनाच्या वतीने स्पष्ट सांगण्यात आले होते की बारा दिवसाच्या यात्रेनिमित्त ग्रुप तयार करावा, प्रशासकीय अधिकारी ॲड करावेत, पत्रकार ॲड करावेत, म्हणजे काय अडचण असेल तर सुरळीत करता येईल, परंतु देवस्थानच्या काही विश्वस्तांच्या मनमानी कारभार आणि आरे रावी चालू आहे, पत्रकार यांची हेटाई होत आहे, मुळीक मानकरी यांच्या बगाडा शेजारी देवस्थानचे पुजारी हे सध्या तरी बसत आहेत, गजे चालू आहेत, त्यासाठी पात्रे, ग्लास विकण्यासाठी बसले आहेत, पावित्र्य राखले जात नाही, बगडाचे कारण बगाडाला पाटण लावून बसले जातात, मुळीक मानकरी यांनाच पुजारी दमदाटी करतात की, देवस्थाने आम्हाला या ठिकाणी बसण्यासाठी सांगितले आहे, इथे बसण्यासाठी या पुजाऱ्यांचे दहा व्यक्ती असून, बगाडाच्या ठिकाणी चप्पल घालून वर येतात, गजे चालू असताना मुळीक मानकरी यांना बगडाला नैवेद्य दाखवण्यासाठी येत नाही, या पुजाऱ्यांच्या मनमानी कारभार व देवस्थानच्या विश्वस्ताकडून चाललेला आहे, बगडाशेजारी असलेला शेड मधील सर्व मटेरियल काढले जाईल असे, आश्वासित केले होते परंतु, नियोजन बैठकीत तसे काही झालेली नाही, या ठिकाणी शेजारच्या पालखीचे व्यक्ती या ठिकाणी येत आहेत, मुळीक मानकरी यांचे गजे चालू असताना स्वतःची जागा असताना भटकंती करावी लागते, मग देवस्थानचे विश्वस्ताकडून ढोंगीपणाचे रूप चालू आहे ,शक्यतो दिलेला शब्द देवस्थान पाळत नाही, असे दिसत आहे. पुजारी यांचा मनमानी कारभार यावर शंका निर्माण झालेली आहे ,आताच्या दोन वर्षांमध्ये एसटीचे मंदिरापर्यंत नियोजन होते ,परंतु आता सध्या तरी एक किलोमीटरच्या अंतरावर हे नियोजन आहे, पी एम टी चे पेट्रोल पंपापर्यंत नियोजन आहे,खूप अभाव आहे. सध्याचे मुख्य विश्वस्त यांची यावर्षीची नियोजन अजिबात पारदर्शक नाही, काही अनुचित प्रकार घडल्यास, त्याला देवस्थान जबाबदार राहणार आहे, याची देवस्थाने याकडे खंबीर लक्ष दिले पाहिजे, कारण पत्रकार यांची ती हेटाई करत आहेत, मनमानी कारभार देवस्थानचा चालू आहे, यासाठी हे विश्वस्त मंडळ सर्वस्वी यात्रा काळामध्ये अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार असणार आहे, कारण प्रशासकीय वतीने सर्व सेवा पारदर्शक व सुरळीत चालू आहेत, परंतु देवस्थानचा नियोजन कारभारावर शंका निर्माण केली जात आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments