स्वातंत्र्यदिनानिमित्त चंदूकाका सराफ तर्फे ऑफर आहे सासवड प्रतिनिधी: सुमारे 198 वर्षांची परंपरा लाभलेल्या चंदुकाका सराफ यांनी स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून, ग्राहकासाठी सोन्या, चांदीच्या दागिन्यावर विशेष ऑफर्स जाहीर केल्या आहेत, 14 ते 17 ऑगस्ट दरम्यान, ग्राहकांना याबाबतचा लाभ घेता येणार आहे, या विशेष ऑफर अंतर्गत सोन्याच्या दागिन्यांच्या घडणा वळीवर पंधरा टक्के सूट मिळणार आहे. त्याचबरोबर हिऱ्याच्या, दागिन्यांच्या घडणा वळीवर 100% पर्यंत सूट देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, एसबीआय कार्डधारकांना 3000 पर्यंत कॅशबॅक मिळणार आहे, अशी माहिती चंदुकाका सराफचे अध्यक्ष किशोर कुमार शहा आणि संचालक समयक शहा यांनी दिली आहे. ही ऑफर चंदूकाका सराफ यांच्या सर्व स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. ऑफर साठी नियम व अटी लागू असतील, ग्राहकांना या विशेष संधीचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments