Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील दिवे येथे कातोबानाथ यात्रा उत्साहामध्ये ; कुस्ती आखाड्यामधील राज्यातील अनेक नामवंत मल्लांनी हजेरी लावली तर 200 मल्लांची हजेरी सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: दिवे ता. पुरंदर येथील दोन दिवस श्री कातोबानाथ यात्रा उत्साहातमध्ये पार पडली. यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या भव्य निकली कुस्ती जंगी आखाड्यांमध्ये पै. यश काळे व पहिलवान शुभम थोरात यांच्या मल्लांची शेवटची कुस्ती झाली, कुस्ती अटीतटीची होऊन ,लढत बरोबरीत सुटली. निकाली कुस्ती आखाड्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील अनेक नामवंत मल्लांनी हजेरी लावली, यावेळी पुरंदर पंचायत समिती सभापती अमित झेंडे, सरपंच रुपेश राऊत, गाव कारभारी राजेंद्र काळे, गुलाब तात्या झेंडे, दिलीप झेंडे, राजेंद्र झेंडे, योगेश काळे, रामभाऊ झेंडे, प्रकाश पवार, अशोक टिळेकर ,रमेश झेंडे, पोपट झेंडे, सतीश झेंडे, एडवोकेट भगवान लडकत, गणपत शितकल, बाळासाहेब झेडे, बापूराव राऊत ,अमर झेंडे, अजित गोळे, सुरेश झेंडे, सुरेश पवार, रवींद्र पवार, सुभाष पवार, संजय पवार, अशोक कुंभार, अविनाश झेंडे, प्रमोद टिळेकर ,अतुल जाधव, निलेश झेंडे, प्रशांत टिळेकर, अशोक झेंडे, माऊली खटाटे ,निलेश काळे, शंकर झेंडे, संदीप झेंडे, गणीभाई मुलांनी, सुधीर झेंडे, शिक्षक नेते तानाजी झेंडे, मनोज क्षीरसागर, माऊली घारे, शरद झेंडे, अमर झेंडे, शिवाजी खटाटे, दादासाहेब झेंडे, आधी दिवे पंचक्रोशीतील कुस्तीशौकीन उपस्थित होते .कुस्ती आखाड्यामधील पंच म्हणून पै. सागर काळे, पै. गोरख झेंडे ,पै. पप्पू काळे, पै. जगन्नाथ मोरे, पै. पांडुरंग झेंडे, पै. राजेंद्र गायकवाड पै. अमित काळे यांनी पंच म्हणून काम पाहिले. गणपत शितकल, रामभाऊ शेंडे यांनी निवेदन केले, प्रास्ताविक पै. सागर काळे यांनी केले आभार राजेंद्र मारुती झेंडे यांनी मानले मनोरंजनाच्या कार्यक्रमाने दिवे यात्रेची सांगता झाली, कातोबानाथाचा जन्म सोहळा मोठ्या उत्साहातमध्ये साजरा करण्यात आला. जन्मप्रसंगी कीर्तन, भजनाचा कार्यक्रम, होऊन, फुलाची पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच सुटवडा वाटप करण्यात आला, पहाटे पाच वाजता पासुन स्वाद्य दंडवत कार्यक्रम सुरू झाला, खुशी शिंदे सरकार यांचा मनोरंजन कार्यक्रम होऊन, यात्रेची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments