आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 शासकीय जयंती सोहळा 7 सप्टेंबर रोजी पुरंदर तालुक्यात सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांनी सर्वप्रथम इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरुद्ध बंड पुकारले आणि आपले आयुष्य देशासाठी अर्पण केले, त्या अध्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी जयंती 7 सप्टेंबर रोजी भिवडी( ता. पुरंदर) येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येणार आहे ,7 सप्टेंबर रोजी रविवार या दिवशी दुपारी 12:00 वाजता होणार आहे, स्थळ हुतात्मा उमाजी नाईक विद्यालय भिवडी( ता. पुरंदर) येथे होणार आहे. सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळा मोठ्या उत्साहाने भिवडी येथे साजरा करणार आहे, या समारंभास कार्यक्रमाचे उद्घाटक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री, कार्यक्रमाचे स्वागतअध्यक्ष गोपीचंद पडळकर आमदार, प्रमुख अतिथी म्हणून तर अजित पवार उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, रवींद्र चव्हाण भाजपा प्रदेशअध्यक्ष, जयकुमार गोरे ग्रामविकासमंत्री, अतुल सावे इतर मागास व बहुजन कल्याणमंत्री, छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदामंत्री, उदय सामंत उद्योगमंत्री, शंभूराज देसाई पर्यटन मंत्री, चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, नितेश राणे मत्स्य व बंदरे मंत्री, दत्तात्रय भरणे कृषी मंत्री, महादेव जानकर माजी मंत्री, प्रकाश (अण्णा) शेडगे माजी मंत्री, लक्ष्मण हाके ओबीसी नेते, प्रवीण दरेकर विधान परिषद गटनेते, प्रसाद लाड महायुती समन्वयक, विशेष उपस्थिती चंद्रकांत खोमणे नाईक (वंशज) आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक, आबासो जाधव नाईक (वंशज )शिवनेत्र बहिजी नाईक, लक्ष्मण (अण्णा) नाईक (वंशज) क्रांतिवीर सिंदूर लक्ष्मण नाईक, मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार स्वर्गवासी गिरीश बापट, स्वर्गवासी बाबुराव पाचरणे, स्वर्गवासी रामभाऊ जाधव, स्वर्गवासी सुनील (अण्णा) चव्हाण तर जीवन गौरव पुरस्कार बाबुराव अण्णा जमादार बेडर बेरड रामोशी समाज, छगन (अण्णा )जाधव ज्येष्ठ सल्लागार समिती, बाबुराव चव्हाण माजी पोलीस पाटील रिसे, रामोशी बेरड बेडर समाजाच्या मान्य झालेल्या मागण्या, अध्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती करण्यात सुरुवात झाली, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या नावाने पोस्टची भारत आणि आंतरराष्ट्रीय तिकीट प्रसिद्ध करण्यात आले, महामंडळाच्या माध्यमातून अनेक कर्ज योजना रामोशी समाजातील युवकासाठी उपलब्ध करण्यात आल्या, दिवे (ता. पुरंदर )येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे राष्ट्रीय स्मारक प्रस्तावित आहे चा, संदर्भातील बातमी ही जयंतीच्या कार्यक्रमात मिळणार आहे, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या नावाने पुरस्कार जाहीर, करण्यात आला रामोशी बेरड बेडर समाजातील महापुरुषांची नावे राज्यातील अनेक आयटीआयला देण्यात आली, छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती साठी शासनाच्या वतीने निधी उपलब्ध करून देण्यात येतो ,याच धरतीवर आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्यासाठी शासनाच्या वतीने जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती, ती आज पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आहे, खानापूर शिवनेत्र बहिर्जी नाईक, पुरंदर आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ,जत क्रांतिवीर सिंदूर लक्ष्मण, गडचिरोली वयकाप्पा नाईक या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत, कामाच्या बाबतीमध्ये कृतज्ञता करून, हा सोहळा ठरणार असून, रामोशी बेरड बेडर समाजाचा इतिहासामध्ये हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल यात शंका नाही, यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रामोशी बेरड व बेडर समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, या समारंभास उपस्थित राहणाऱ्या अभंगासाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, असे समितीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे, असे सांगण्यात आले. कार्यक्रमाचे जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलत शितोळे, जय मल्हार क्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अंकुश जाधव ,मल्हारी मार्तंड बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मोहन मदने, गणपत शितकल, यशवंत उर्फ( बिटु) भांडवलकर, विकास उर्फ (बल्ली) भांडवलकर, अशोक चव्हाण, निलेश जाधव, ओंकार चव्हाण, अक्षय (चिकू )भांडवलकर, चंद्रकांत (भाऊ) खोमणे( वंशज), अविनाश जाधव, स्वप्निल चव्हाण, अमोल चव्हाण, अक्षय जाधव, समीर भांडवलकर, साहेबराव जाधव, राहुल मदने ,अमित खोमणे, सुरज जाधव, लाला भंडलकर, पत्रकार प्रिंट मीडिया व सोशल मीडिया चे बहुसंख्येने पत्रकार उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन गंगाराम जाधव सर उपाध्यक्ष कोर कमिटी महाराष्ट्र राज्य यांनी मानले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments