Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदी संगीता रिकामे सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या राज्यव्यापी शिक्षक संघटनेच्या पुणे जिल्हा ग्रामीणची 2025 ते 2028 वार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली, या त्रैवार्षिक निवडणुकीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदी संगीता राजकुमार रिकामे म.ए.सो वाघीरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सासवड यांची बिनविरोध निवड झाल्याचे, निवडणूक निर्णय अधिकारी मोहन ओमाशे यांनी जाहीर केले.

Post a Comment

0 Comments