पुरंदर तालुक्यातील शरीर सौष्ठवपटू शिवम वडार सुवर्णपदकाचा मानकरी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालय पुणे येथे झालेल्या 56 व्या नंदू मराठी श्री शरीरसौष्ट व्या स्पर्धेत शिवम वडार याने ८० किलोग्राम खालील वजन गटात सुवर्णपदक पटकावले आहे. वाघीरे महाविद्यालय सासवड येथील प्रथम वर्ष कला शाखेत शिक्षण घेत असलेला शिवम वडार याला सुवर्णपदक, प्रमाणपत्र व १००० रोख रकमेचे पारितोषिक देऊन, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले, तसेच 65 किलो ग्रॅम खालील वजन गटात प्रथम वर्ष कला शाखेत शिक्षण घेत असलेला पांडुरंग भोसले यांनी कास्यस्पदक जिंकले, त्यास काशस्पद प्रमाणपत्र व 500 रुपये रोख रक्कम देऊन, गौरविण्यात आले या दोन्ही खेळाडूंनी आपल्या देशाचे श्रेय आई-वडील मार्गदर्शक विशाल देवकर, प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांना दिले आहे ,दोन्ही शरीर सौष्ठ्यपट्टू आर्यन फिटनेस क्लब येथे सराव करीत आहेत,अशी माहिती प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments