भाजपचे जिल्हा ग्रामीण दक्षिणची जम्बो कार्यकारणी जाहीर; महिला मोर्चा पदी स्नेहल दगडे ण सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा ग्रामीण दक्षिणची जम्बो कार्यकारणी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे यांनी जाहीर केली. भाजपची दक्षिण कार्यकारणी खालील प्रमाणे जिल्हा महामंत्री आकाश कांबळे, बाळासो गरुड, गंगाराम जगदाळे, वैशाली सणस, जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग कचरे, राहुल शेवाळे, हरिचंद्र ठोंबरे, जीवन कोंडे, संभाजी काळाणे, शिवाजीराव निंबाळकर, सुनील जागडे, अंकुश गायकवाड, जिल्हा चिटणीस दिपक तनपुरे, सागर चिंचकर, वैशाली धसाडे, आशा शिवतारे, नाना शेंडे, शहाजी कदम, गणेश भोसले, योगेश डाबी, कार्यालयीन प्रबोधनांचे प्रमुख धनंजय कामठे. जिल्हा मोर्चा अध्यक्ष युवा मोर्चा वैभव सोलनकर, महिला मोर्चा स्नेहल दगडे, किसान मोर्चा दिग्विजय काकडे, ओबीसी मोर्चा गजानन वाकसे, अल्पसंख्यांक मोर्चा आशिष ओसवाल, अनुसूचित जाती मोर्चा मयूर कांबळे, जिल्हा आघाडी व प्रकाश सोशल मीडिया संदेश धायगुडे, जेष्ट नागरिक बापू लोखंडे, कायदा आघाडी एडवोकेट गोविंद देवकाते, दिव्यांग आघाडी बाजीराव पारगे, उद्योग आघाडी सतीश फाळके, उत्तर भारतीय आघाडी नागेंद्र चोबे, वैद्यकीय आघाडी डॉ. सुमित काकडे, बुद्धिजीवी आघाडी शैलेंद्र ठकार, पदवीधर आघाडी दिपक राजपूत, राजस्थान प्रकोष्ट दिनेश शर्मा, व्यापारी आघाडी प्रवीण कुमार शहा, आध्यात्मिक आघाडी अशोक चव्हाण आदी पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे ,व जिल्हा समन्वयक आमदार ऍडव्होकेट राहुल कुल, व माजी जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे यांच्या मान्यतेनुसार, भाजपा पुणे ग्रामीण दक्षिण विभागाच्या नूतन जिल्हा पदाधिकारी यांची यादी घोषित करण्यात आली. जिल्हाधिशांनी जाहीर केली यादी कायदा आघाडी एडवोकेट गोविंद देवकाते यांची निवड सर्व पदाधिकारी यांना सोबत घेऊन, पुढील काळात जोमाने काम करणार आहे. चंद्रशेखर वढणे, जिल्हाध्यक्ष भाजप.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments