श्री महालक्ष्मी एंटरप्राइजेस प्रॉडक्ट उद्घाटन सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड (ता. पुरंदर) येथे आपले सर्वांचे लाडके वर्गमित्र, आमचे बालमित्र, चांबळी गावचे सुपुत्र , शून्यातून विश्व निर्माण करणारे यशस्वी उद्योजक, अभ्यासू ,समाजसेवी,बहुआयामी व्यक्तिमत्व अरुण मोहिते यांनी सुरू केलेल्या महालक्ष्मी एंटरप्राइजेस प्रॉडक्ट वितरणाचे उद्घाटन पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष, दै. लोकमतचे पत्रकार हॉटेल लोणकरवाडा उद्योग समूह डायरेक्टर, शिक्षक नेते सुनील लोणकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी शिक्षक नेते संजयआबा जाधवराव, चांबळी तंटामुक्तीचे मा. अध्यक्ष नितीनशेठ शेंडकर व अरुण शेठ मोहिते उपस्थित होते. त्यांच्या व्यावसायिक वाटचालीस आपल्या सर्व मित्र-मैत्रिणींच्या व हितचिंतकांच्या वतीने अनंत शुभेच्छा देण्यात आल्या. वारणा डेअनी बाय प्रॉडक्ट, वृंदावन नमकीन व फरसाण, क्रिटोलो नमकीन, बाबा इलायची हनी बनी डायपर ह्या प्रॉडक्टचे अरुणशेठ मोहिते हे अधिकृत विक्रेते आहेत. ज्यांना वरील प्रॉडक्टची ग्राहकांसाठी खरेदी विक्री , घरगुती वापरासाठी खरेदी करावयाची असेल त्यांनी अरुण मोहिते मोबाईल नंबर 98 81 36 68 68 यावर संपर्क साधावा.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments