Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यामध्ये रविवार या दिवशी पोलिओ लसीकरण सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यामध्ये व सासवड या ठिकाणी रविवारी दि. 12 रोजी सर्व 0 ते 5 वर्ष वयोगटामधील बालकांसाठी पल्स पोलिओ मोहिमे अंतर्गत पोलिओ डोस देण्यात येणार आहे .सर्वांनी भूथवर जाऊन बालकांना दोन थेंब पोलिओचे लस द्यावी ,तसेच जे राहिलेले असतील त्यांना 13 ते 17 ऑक्टोबर या पाच दिवसांमध्ये घर भेटी दरम्यान, लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व बालकांना डोस घेण्यात यावा ,असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गजानन आकमार यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments