Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सायकल ट्रॅक चे काम हे निकृष्ट दर्जाचे सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यांमध्ये सासवड ,सुपे, काळदरी ,तसेच भोंगवली फाटा परिंचे, सासवड कोंढवा व वाल्हे व तालुक्यातील सर्व सायकल ट्रॅक चे काम सुरू असून, हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे चालू आहे, तसेच संबंधित ठेकेदार यांचे थर्ड पार्टी तपासणी करावी, असे निवेदन सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम पुणे यांना सामाजिक कार्यकर्ते डॉ. उदयकुमार जगताप ,आनंद (भैय्या )जगताप सासवड शहर अध्यक्ष भाजप जि काही माती मिश्रित असून, फ्लॅट मिक्स मेथड वापरली गेलेली आहे, सॉईल स्टॉप दिला इजेससाठी कोणतेही केमिकल वापरण्यात आले नाही .एमपीएम ग्रेडची जाडी दिसून येत नाही ,या कामात वापरण्यात येणारे काँकरीट, डीबीएमबीसी चा लेयर यांचा साइडवर कोर कटींग तपासणी केल्याशिवाय कोणत्याही कामाचे बिल देण्यात येऊ नये ,तसेच संबंधित अधिकारी व ठेकेदार यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, असे निवेदनामध्ये नमूद केलेले आहे, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनुराधा भंडारे, उपअभियंता स्वाती दहिवाल यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकलेला नाही.

Post a Comment

0 Comments