79 वा वर्धापन दिनानिमित्त व सैनिक कॅन्टींग च्या तृतीय वर्धापन दिन उत्साहात सासवड प्रतिनिधी: 79 वा वर्धापन दिनानिमित्त सकाळी साडेनऊ वाजता सैनिक कॅन्टींगच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त सासवड हिवरे रोडवर या ठिकाणी झेंडावंदन नितीन तानाजी खेगरे माजी सैनिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजेश यादव, संतोष झिजुरके साई करण अकॅडमी, सुभाष इंदलकर, शरद यादव, अंकुश खेंगरे, नवनाथ सस्ते तर सायंकाळी वर्धापन दिनाची सेलिब्रेशन साजरे करताना अर्चना पाटील पोलीस उपनिरीक्षक बोलताना म्हणाल्या की, अत्यंत, स्थैर्य, चिकाटी, नम्रता ठेवून व्यावसायिक करत असून, फौजी हे रिटायर झाल्यानंतर, सुद्धा स्वतःच्या व्यवसायातून माझ्या सैनिकांना पुण्याला न जाता सर्व सुविधा सासवड या ठिकाणी कशा मिळतील,याचाच आधार धरून, ते व्यवसाय करत आहेत, खूप अडीअडचणी आल्या परंतु न डकमघता एक प्रकारे चांगली उभारी त्यांनी घेतली असून, त्यातूनच एक प्रकारे शिकायला मिळते, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली. भाग्यवान मस्के, सतीश खेनट, किरण पुरंदरे, साकेत जगताप, शरद यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अर्चना पाटील पोलीस उपनिरीक्षक यांनी राजेंद्रसिंह गौर उपविभागीय पोलीस अधिकारी व ऋषिकेश अधिकारी पोलीस निरीक्षक सासवड यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरे रोड येथे वीर मातांचा सन्मान करताना शोभा सस्ते, रेखा खेडेकर, संध्या भोसले, शालन फडतरे, संध्या फडतरे यांच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त त्यांचा सन्मान सोहळा साजरा केला. यावेळी अर्चना पाटील, भाग्यवान मस्के, सतिश खेनट, संतोष झिजुरके साई करण अकॅडमी विद्यार्थी सासवड,राजेश यादव, साकेत जगताप, किरण पुरंदरे, आजाद शिर्के, संतोष चौधरी, अर्जुन भोर( सुभेदार), रवींद्र गाडे, संदीप भोसले, अमोल लडकत पोलीस, नितीन राऊत, नवनाथ सस्ते, अंकुश खेंगरे, मयूर सस्ते, पत्रकार बापू मुळीक,अनिता झिजुरके, सुरेखा खेनट, आणिता यादव, सुजाता सस्ते, माधुरी बर्गे,निता चौधरी, मयुरी निगडे, काशिनाथ यादव, शांताराम यादव, संदीप कामठे, नामदेव कामठे, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुभाष (महाराज) इंदलकर, यांनी केले. तर आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन शरद यादव यांनी मानले
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments