Hot Posts

6/recent/ticker-posts

महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाने 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहीद शंकर शिंदे यांच्या पत्नी छायाताई शिंदे व मेजर जगताप साहेब प्रमुख पाहुणे होते. यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी सुंदर संचालन केले. शेठ गोविंद रघुनाथ शेठ साबळे फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ राजश्री चव्हाण वाघिरे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ संजय झगडे डॉ बी यु माने शारीरिक शिक्षण संचालक प्रीतम ओहाळ ज्युनिअर उपप्राचार्य प्रा राजेश देशमुख व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्रमुख प्रा संजय लांडगे ज्युनियर शारीरिक शिक्षण संचालक प्रा विकास मुजुमले पालक व फार्मसी व वाघिरे महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी राष्ट्रीय छात्र सेनेचे लेफ्टनंट गजेंद्र अहिवळे जाधव मॅम विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments