पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेमध्ये 2 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 ते 3:30 या वेळेमध्ये मतदान 54.27% सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेमध्ये आज 2 डिसेंबर रोजी मतदानास सुरुवात झाली असताना, सकाळी 7:30 ते 3:30 या वेळेमध्ये पुरुष 9,215 महिला 9,053एकूण 18,268 तर टक्केवारी 54.27% सासवड नगरपरिषद मध्ये नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होत असून, त्यामध्ये प्रामुख्याने भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) यांच्यातच मुख्य लढत होत आहे, प्रभाग 1 ते 11 मध्ये मतदान केंद्र 36 असून, लोकसंख्या एकूण 33 हजार 656 आहे, तर पुरुष 16, 818 तर महिला 16, 838 आहेत, यासाठी 20 नगरसेवक / नगरसेविका यांच्यासाठी मतदान पार पडत आहे, यामध्ये 11 पुरुष उमेदवार व महिला उमेदवार 09 यासाठी सकाळी 7:30 ते 3:30 या वेळेमध्ये पुरुष मतदान 9, 215 महिला 9,053एकूण 18,268 तर टक्केवारी 54.27% यामध्ये खरी लढत ही भाजप व शिवसेना( शिदे गट)यांच्यातच लढत होत आहे,तर प्रामुख्याने प्रभाग चार ब मध्ये भाजपच्या स्मिता सुहास जगताप यांची नगरसेविका म्हणून बिनविरोध निवड झालेली आहे, तर प्रभाग 11 अ मध्ये हेमलता मिलिंद इनाम के यांचा निर्णय प्रलंबित असल्यामुळे, त्यांची निवडणूक ही 20 डिसेंबर रोजी पार पडत आहे, या सर्व प्रक्रियेचा सासवड नगरपरिषदेचा निकाल हा 21 डिसेंबर रोजी लागणार आहे, अशी सविस्तर माहिती निवडणूक आयोगाकडून मिळाली आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments