Hot Posts

6/recent/ticker-posts

सर विठ्ठलदास ठाकरसी यांची 105 वी पुण्यतिथी निमित्त अभिवादन सासवड प्रतिनिधी: 21 ऑगस्ट 1921 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.1916 मधे विद्यापीठाची स्थापना झाली. आणि पदवीधर झालेल्या विद्यार्थिनीची पहिली तुकडी 1921 मध्ये उत्तीर्ण झाली. सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी खूप मोठी देणगी त्या काळी , भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे, जे विद्यापीठाचे संस्थापक होते त्यांना सुपुर्द केली.आणि दानशूर ठाकरसी यांच्या मातोश्री यांच्या नावाने , विद्यापीठाचे नाव, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी असे झाले आणि पुढे ते एस एस. डी. टी वुमेन्स युनिव्हर्सिटी असे नावारूपास आले.एस. एन. डी. टी कॉलेज ऑफ होम सायन्स, पुणे चे प्राचार्य डॉ. गणेश चव्हाण सर यांनी आज या प्रसंगी कृतज्ञतापूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली सर विठ्ठलदास ठाकरसी यांना वाहिली. या प्रसंगी स्टाफ व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments