' एस. एन. डी. टी मध्ये वृक्ष बंधन, रक्षा बंधन कार्यक्रमाचे आयोजन.' सासवड प्रतिनिधी: रक्षा बंधन कार्यक्रमाचे औचित्य साधून आज एस. एन. डी. टी कॉलेज ऑफ होम सायन्स पुणे येथे ' वृक्ष बंधन रक्षा बंधन ' कार्यक्रम राबविण्यात आला.या प्रसंगी प्राचार्य डॉ. गणेश चव्हाण सर यांनी झाडांना राखी बांधून 'वृक्ष बंधन रक्षा बंधन ' ह्या अभियानाचे उद्घाटन केले.विद्यार्थिनीनी ह्या प्रसंगी झाडांना राखी बांधून, पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश दिला. ह्या प्रसंगी त्यांनी पर्यावरण व वृक्ष संवर्धन या विषयावर पथनाट्य सादर केले.कार्यक्रमाचे आयोजन एस. एन. डी. टी युनिव्हर्सिटी झोनल कॉर्डिनेटर डॉ. अमर ढेरे सर आणि एन. एस. एस. पी. ओ डॉ. ललिता भगत यांनी केले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments