सासवड या ठिकाणी चंदूकाका सराफाच्या प्रदर्शनामध्ये भाग्यवान विजेता विक्रम भोसले ज्युपिटर बाईकचे विजेते सासवड प्रतिनिधी: बारामतीची सुवर्णपेढी म्हणजेच चंदुकाका सराफ यांनी सासवडमध्ये सोने व हिऱ्याच्या दागिन्यांचे भव्य प्रदर्शन आणि विक्री, विविध योजना 8 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत जयदीप मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आले होते. पुरंदर तालुक्यातून या प्रदर्शनासाठी प्रामुख्याने, सासवडकर महिलांची लक्षणीय उपस्थिती, प्रचंड उत्साह यामधूनच नावीन्यपूर्ण, आमच्या प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद मिळाला, सासवडमध्ये लवकरच आमची चंदुकाका सराफाचे सुवर्णपेढी स्थापित करणार असल्याचे, असिस्टंट मॅनेजर तेजस कामठे यांनी सांगितले. तर सासवड कराच्या प्रचंड उत्साहामुळे, आम्हाला प्रेमळ, जिव्हाळातून तीन दिवसीय प्रदर्शनांमधून प्रतिसादातून सात मिळाल्यामुळेच सासवड करासाठी आमची सुवर्णपेढी लवकरच स्थापित करत आहोत, असेही क्लस्टर मॅनेजर ओंकार तिवारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. 30 हजाराच्या पुढील खरेदीवर कुपन दिले जात होते, त्यातून आज रात्री दहा वाजता प्रदर्शनाच्या अखेर ज्युपिटर बाईक चा भाग्यवान विजेता विक्रम शांतीवीर भोसले घावटे वस्ती, मांजरी बुद्रुक पुणे हे विजेते ठरले आहेत. यासाठी ग्राहक विशाल नेवसे, स्नेहा नेवसे, रंजना नेवसे, बाळासो भिंताडे, पत्रकार बापू मुळीक, प्राध्यापक राजेश काकडे, ओंकार तिवारी क्लस्टर मॅनेजर, तेजस कामटे असिस्टंट मॅनेजर, अमोल माने, अमोल नागूलपेल्ली मार्केटिंग एक्झॅक्टीव, अपेक्षा खंडाळे सुपरवायझर, रजत तडंगे, आदित्य पवार, प्रथमेश बिराजदार, सिद्धेश्वर सोनेवाड, मोरेश्वर पोतदार, गणेश यादव, पूजा मोरे, गणेश विटेकर, अर्चना भोंगळे, कोमल शिंदे, प्रिया पोटे, वैभव महामुनी, अंजली मेश्राम, दत्ता राजमाने, प्रभात आचपुंडेकर, सोनाली गलंगे, शिवकुमार शेटे, सुचित्रा बनसोडे, रोहन शहा, विशाल उन्हाळे, सर्व चंदुकाका सराफ सुवर्णपेढीचे कर्मचारी, सासवडकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अमोल माने यांनी केले. तर सूत्रसंचालन ओंकार तिवारी क्लस्टर मॅनेजर यांनी केले. आभार प्रदर्शन तेजस कामठे असिस्टंट मॅनेजर यांनी मानले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments