श्रीलंका देशाच्या आरोग्य विभागाकडून अमोल आचरेकर यांचा सत्कार सासवड पतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: कोविड महामारी मध्ये महाराष्ट्रात केलेल्या कामाचे केले कौतुक श्रीलंका देशाच्या आरोग्य विभाकडून अमोल आचरेकर आणि चेतन सूर्यवंशी यांचा दि. 19 ऑगस्ट 2025 रोजी श्रीलंका कोलंबो येथील आरोग्य विभागात अमोल आचरेकर आणि चेतन सूर्यवंशी यांचा कोविड महामारी मध्ये त्यांनी महाराष्ट्रमध्ये फील्ड वर काम करत असताना, ज्या पद्धती वापरल्या त्याचा फायदा श्रीलंकेत पण झाला Covid काळात अमोल आचरेकर यांचे प्रत्यक्ष कोविड सेंटरला भेटी देणे कोविड रुग्णांमध्ये सकारात्मक ऊर्जा भरणे, त्यांना कोविड आजार याचे शास्त्रीय महत्त्व पटवून देणे, या कामामुळे त्यांना श्रीलंका सरकारच्या आरोग्य विभागाने निमंत्रण दिले होते त्यानुसार, त्यांचा श्रीलंकेच्या आरोग्य विभाग आणि तेथील आरोग्य मंत्र्यांचे स्पेशल सेक्रेटरी ऑफ पार्लिमेंटरी अफेअर्स Dr. प्रगीत यांचे कडून सत्कार करण्यात आला ,आणि त्यांच्या पुढील अमेरिका दौऱ्यासाठी आणि त्यांच्या सुरू असलेल्या कोविड उगम या संशोधनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.. असा पद्धतीने महाराष्ट्र मधील अत्यंत अभ्यासू आणि अचूक मांडणी आणि सादरीकरण करणाऱ्या अमोल आचरेकर आणि चेतन सूर्यवंशी यांचा सत्कार श्रीलंकेत होणे ही कौतुकास्पद बाब आहे.अशी माहिती अमोल आचरेकर व चेतन सुयॅवंशी यांनी पतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments