पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रभाग 11 एकूण मतदान केंद्र 36 सासवडची लोकसंख्या 33 हजार 656 पुरुष 16818 तर महिला 16838 सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील सासवड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची प्रभाग संख्या 11 असून, एकूण मतदान केंद्र 36 आहेत ,तर सासवडची एकूण लोकसंख्या 33 हजार 656 असून, पुरुष 16,818 तर महिला 16,838 प्रभाग क्रमांक एक एक /एक मध्ये वाघीरे कॉलेज पूर्वेकडील इमारत जी 02 एक/ दोन वाघीरे कॉलेज पूर्वेकडील इमारत जी 27 एक /तीन वाघीरे कॉलेज पूर्वेकडील इमारत जी 30 एकूण मतदान केंद्र तीन असून, पुरुष मतदान 1,618 महिला 1,4 29 एकूण 3,057 प्रभाग क्रमांक दोन केंद्र क्रमांक दोन /एक पुरंदर हायस्कूल खोली दक्षिणेकडून खोली क्रमांक 09 दोन /दोन पुरंदर हायस्कूल खोली दक्षिणेकडून खोली क्रमांक 12 एकूण मतदान केंद्र दोन पुरुष 1,009 महिला 9,28 एकूण 1,937 प्रभाग क्रमांक तीन तीन /एक पुरंदर हायस्कूल खोली, दक्षिणेकडून खोली क्रमांक 13. 3 /2 पुरंदर हायस्कूल खोली दक्षिणेकडून खोली क्रमांक 14 तीन/ तीन पुरंदर हायस्कूल खोली दक्षिणेकडून खोली क्रमांक 16 एकूण मतदान केंद्र तीन पुरुष 1,138 महिला 1,167 एकूण 2,305 प्रभाग क्रमांक चार चार /एक ताटेवाडी येथील नगरपालिका शाळा दक्षिणेकडील खोली क्रमांक01. चार /दोन नगरपालिका वीर बाजी पासलकर शाळा जुनी इमारत उत्तरेकडून खोली क्रमांक 02. चार /तीन नगरपालिका वीर बाजी पासलकर शाळा नवीन इमारत उत्तरेकडून खोली क्रमांक 02. चार /चार नगरपालिका वीर बाजी पासलकर शाळा नवीन इमारत उत्तरेकडून खोली क्रमांक 04. एकूण मतदान केंद्र चार पुरुष 1,827 महिला 1,807 एकूण 3,6 34 .पाच पाच /एक नगरपालिका सावित्रीबाई फुले शाळा दक्षिणेकडून खोली क्रमांक 02. पाच /दोन नगरपालिका सावित्रीबाई फुले शाळा पूर्वेकडून खोली क्रमांक 02. पाच/ तीन नगरपालिका सावित्रीबाई फुले शाळा दक्षिणेकडील खोली क्रमांक 05.पाच /चार नगरपालिका सावित्रीबाई फुले शाळा दक्षिणेकडील खोली क्रमांक 01. एकूण मतदान केंद्र चार पुरुष 1,919 महिला 2,045 एकूण 3,964 .प्रभाग क्रमांक सहा केंद्र सहा /एक नगरपालिका शिवाजी विद्यालय दक्षिणेकडून खोली क्रमांक 04. सहा /दोन नगरपालिका शिवाजी विद्यालय दक्षिणेकडून खोली क्रमांक 01 .सहा /तीन नगरपालिका इंदिरा विद्यालय दक्षिणेकडून खोली क्रमांक 03.सहा/ चार नगरपालिका इंदिरा विद्यालय दक्षिणेकडून खोली क्रमांक05. एकूण मतदान केंद्र चार पुरुष 1,700 महिला 1,725 एकूण 3,425 .प्रभाग क्रमांक सात सात/ एक वाघिरे हायस्कूल मुख्य इमारत पूर्वेकडील खोली क्रमांक 01. सात/ दोन वाघीरे हायस्कूल मुख्य इमारत पूर्वेकडील खोली क्रमांक 02. सात/ तीन यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन कुंजीर वाडा. सात /चार अंगणवाडीइमारत पश्चिमेकडील खोली क्रमांक 03. आठ /दोन वाघीरे हायस्कूल मुख्य इमारत पश्चिमेकडील खोली क्रमांक 04. आठ /तीन वाघीरे हायस्कूल मुख्य इमारत पश्चिमेकडील खोली क्रमांक 05. एकूण मतदान केंद्र तीन पुरुष 1,512 महिला 1,488 एकूण 3,000 .प्रभाग क्रमांक नऊ केंद्र क्रमांक 9/1 साबळे फार्मसी कॉलेज सेमिनार हॉल पश्चिमेकडील खोली क्रमांक02. रिटर्न फ्लोर नऊ /दोन पुरंदर मेडिकल असोशियन पश्चिमेकडील हॉल एकूण मतदान केंद्र दोन पुरुष 1,021 महिला 1,032 एकूण 2,053 प्रभाग क्रमांक दहा दहा /एक नगरपालिका संत नामदेव विद्यालय पूर्वेकडील इमारत खोली क्रमांक 01. दहा /दोन नगरपालिका संत नामदेव विद्यालय दक्षिणेकडील इमारत खोली क्रमांक 03 दहा /तीन नगरपालिका विरंगुळा केंद्र दक्षिण भागातील हॉल एकूण मतदान केंद्र तीन पुरुष 1,539 महिला 1,535 एकूण 3,074 प्रभाग क्रमांकप्रभाग क्रमांक 11 केंद्र क्रमांक अकरा/ एक नगरपालिका संत नामदेव विद्यालय दक्षिणेकडील खोली क्रमांक 05. अकरा /दोन नगरपालिका संत नामदेव विद्यालय दक्षिणेकडील खोली क्रमांक 06.अकरा/ तीन आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन पश्चिमेकडील दक्षिण भागातील वरंडा .अकरा/ चार कन्या शाळा दक्षिणेकडील खोली क्रमांक 01.पुरुष 1,719 महिला 1,732 एकूण 3,451 हा सर्व आराखडा निवडणूक निर्णय अधिकारी सतिश थेटे व निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक डॉक्टर कैलास चव्हाण यांनी तसेच मतदान हे उद्या सकाळी साधारणपणे मंगळवारी या दिवशी सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेमध्ये मतदान होणार असल्याचे सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments