सासवड शहराच्या परिपूर्ण विकाससाठी धनुष्यबाण प्रभाग एक अ व ब मधील तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुशिक्षित असून, उमेदवार सक्षम सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील प्रभाग एक मध्ये पुरुष 1,628 महिला 1,4 29 एकूण मतदान 3,057 असून, तर सासवडचे एकूण मतदान 36 हजार 656 असून मतदारसंघातील सासवड शहराच्या परिपूर्ण विकासासाठी धनुष्यबाण प्रभाग एक अ माधुरी तेजस राऊत या हिवरकर मळा येथे राहत असून, उच्चशिक्षणनातील असणाऱ्या उमेदवार असून परंतु नित्य नियमाच्या पाणी, आरोग्य, घनकचरा, ड्रेनेज संदर्भातील सासवड नगर परिषदेमध्ये तीन ते चार वर्षे झाली प्रशासकीय राज असल्यामुळे, समस्या खूपच गंभीर झालेल्या आहेत, त्यासाठी प्रामुख्याने 2 डिसेंबर रोजी मतदान 7:30 ते 5:30या वेळेमध्ये असून ,वाघीरे कॉलेज सासवड येथे आहे, तरी सर्व मतदारांनी मतदान करून, भरपूर मताधिक्याने धनुष्यबाणा समोर बटन दाबून मला निवडून द्यावे, अशी मतदारालाच हात जोडून त्यांनी नम्र विनंती केलेली आहे ,शासनाच्या असणाऱ्या योजना, बचत गट महिला, युवक वर्ग ,ज्येष्ठ मंडळी व प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी मला सासवड नगर परिषदेमध्ये प्रभाग अ मध्ये नगरसेविका पदासाठी जनतेने संधी द्यावी, असे सुचक वक्तव्ये माधुरी तेजस राऊत यांनी सुचित केले आहे. प्रभाग एक ब मधून शुभम अनिल (बापू )जगताप युवक उच्च शिक्षित असून, प्रभागातील असणाऱ्या घडामोडीवर पाणी ,आरोग्य ,घनकचरा, ड्रेनेज, विविध समस्या या पंधरा वर्षे रखडून आहेत, त्या सोडवण्यासाठी नगरपरिषदेमध्ये प्रशासकीय राज हा तीन ते चार वर्षे झाले असल्याकारणाने ,भरपूर प्रमाणामध्ये विकास हा खुंटलेला आहे, त्यासाठी धनुष्यबाण या चिन्हाच्या स्वरूपातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उच्चशिक्षित असल्यामुळे, कटिबद्ध मतदारांच्यासाठी राहणार असून, मतदारांनी मला नगरसेवक म्हणून काम करण्यासाठी संधी द्यावी असे सुचक वक्तव्य, तसेच शासनाच्या असणारी योजना माझ्या प्रभागांमध्ये शेतकरी ,व्यापारी वर्ग ,महिला, जेष्ठ मंडळी सर्वसामान्यांच्या हितासाठी आहो रात्र झटत राहील, असे शुभम अनिल (बापू )जगताप यांनी सांगितले .माधुरी तेजस राऊत, शुभम अनिल (बापू )जगताप व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सुरेश भोंगळे यांनी मतदान मंगळवार या दिवशी 7:30 ते 5:30 या वेळेत मतदारांनी मतदान हे धनुष्यबाणाला करावे असे आवाहन करण्यात आले आहे ,अशी माहिती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सुरेश भोंगळे यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments