Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रति त्रंबकेश्वर साठी पीएमपी बस सेवा सुरू सासवड प्रतिनिधी: हिवरे येथील प्रति त्र्यंबकेश्वर शिवलिंगाच्या दर्शनासाठी पी एमपीएल बस सेवा सुरू करण्यात आली आहे ,या उपक्रमात गुलाब गायकवाड, नंदू गायकवाड, अशोक दळवी, धर्माजी गायकवाड, रमेश कुदळे, रामदास कुदळे, संदीप दळवी, शांताराम गायकवाड, सागर कुदळे, अरुण कुदळे, सुभाष दळवी, चंद्रशेखर गायकवाड, शंकर दळवी, आबासो दळवी, शांताराम दळवी, सुभाष लिंभोरे यांच्या संयुक्त प्रयत्नांचा मोलाचा वाटा आहे. या सेवेच्या यशस्वी प्रारंभासाठी पीएमपीएल चे जेष्ठ कर्मचारी संदीप गायकवाड यांचा पुढाकार महत्वपूर्ण ठरला असून, यावेळी चालक, वाहक नितीन गुरव यांचा सत्कारही करण्यात आला.

Post a Comment

0 Comments