Hot Posts

6/recent/ticker-posts

राजे उमाजी नाईक यांची 234 वी शासकीय जयंती मौजे भिवडी येथील शासकीय स्मारक मध्ये मोठया उत्सहात साजरी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक शासकीय स्मारक जयंती महोत्सव समिती भिवडी यांचे वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करताना आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामोशी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आप्पासो चव्हाण, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक शासकीय स्मारक जयंती महोत्सव समिती अध्यक्ष आप्पासो भांडवलकर, यावेळी प्रमुख उपस्थिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार संजय जगताप, आमदार विजय (बापू )शिवतारे, आमदार राहुल (दादा) कुल, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार अशोक (भाऊ) टेकवडे, माजी आमदार संग्राम( दादा) थोपटे, भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, परमपूज्य उदयनाथजी महाराज चव्हाण,भाजपचे नेते बाबाराजे जाधवराव,जालिंदर (भाऊ) कामठे,पुणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष साकेत जगताप, भारतीय जनता पार्टीचे वैद्यकीय पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. सुमित काकडे,आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे वंशज तानाजी खोमणे, श्री मार्तंड देवस्थान जेजुरी प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे , विश्वस्त पोपटराव खोमणे, विश्वस्त अॅड विश्वास पानसे, विश्वस्त अनिल सौंदडे,आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक युवक संघ अध्यक्ष आंनता (बापू )चव्हाण, राष्ट्रीय परिवर्तन संघ अध्यक्ष संजय नाना जाधव,एम ,एम .युथ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मोहन नाना मदने, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रवि काका खोमणे, धर्म जागरण राष्ट्रीय स्वयंम संघ हेमंतजी हरहरे, सामाजिक कार्यकर्ते, सुनील बापू देशपांडे,भूपेंद्र मुजुमदार,रमेश आबा मोकाशी, विठ्ठल आबा मोकाशी,प्रशांत वांढेकर, उद्योजक आप्पासाहेब आखाडे,चेअरमन विलास खटाटे,पंढरपूर गावचे सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब चव्हाण,भिवडी गावचे माजी सरपंच तुषार खोमणे, भिवडी गावच्या विद्यमान सरपंच श्वेता चव्हाण, उपसरपंच अश्विनी चव्हाण, भिवडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष आबा चव्हाण,भाजपचे पुरंदर तालुका उपाध्यक्ष अमोल जगताप,जेजुरी शहर माजी अध्यक्ष अशोक (भाऊ )खोमणे, डॉ. मनोज शिंदे,सुनील जाधव, गणेश पाटोळे, राम नाईक, शिवाजी खोमणे,संभाजी चव्हाण, उमाजी चव्हाण, प्रवीण गोरगल, बाबू खोमणे, पिंटू खोमणे,लखन चव्हाण रोहन चव्हाण,मंगेश खंडागळे, दिलिप गुरव,त्यावेळी उपस्थित होते, यावेळी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा विजय असो येळकोट येळकोट जय मल्हार अशा मोठया जलोशात घोषणा देत समिती मधील जेष्ठ वर्ग युवक वर्ग आणि विशेष करून महिलाभगिनीचा मोठया प्रमाणात सहभाग आढळून आला, आणि सर्व इतर मान्यवर उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments