Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील रिसे येथील बाबुराव चव्हाण यांना जीवन गौरव पुरस्कार सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: रिसे येथील जय मल्हार क्रांती संघटनेचे नेते बाबुराव चव्हाण यांना रविवारी दि. 7 रोजी आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या 234 व्या जयंतीनिमित्त भिवडी ता. पुरंदर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत (नाना) शितोळे यांच्या उपस्थितीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी अंकुश जाधव,गणपत शितकल,बापू मोकाशी, सुधीर नाईक, अशोक चव्हाण,गोविंद बापू खोमणे, दादा मदने, महेश जाधव, दादा चव्हाण,रवींद्र जाधव ,ओंकार चव्हाण,राजु चव्हाण,अविनाश चव्हाण,सोमनाथ चव्हाण,अजिंक्य चव्हाण पत्रकार बापू मुळीक आदी उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल चव्हाण यांचे पुरंदर तालुक्यातून अभिनंदन होत आहे. अशी माहिती बाबुराव चव्हाण यांनी प्रतिनिधीला माहिती दिली.

Post a Comment

0 Comments