Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवडला वंदे मातरम समूह गायनासाठी समिती सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला शुक्रवारी 7 नोव्हेंबर 150 वर्षे पूर्ण होत आहेत, या निमित्ताने जन समुदायाला एकत्र करून, समूह गायन करण्याचा कार्यक्रम शासन निर्णयानुसार प्रत्येक तालुक्यात राबवायचा आहे त्याकरिता पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे, यात दिवे आयटीआय पुरंदरचे प्राचार्य सचिव राजेश धानोरकर, प्रणोती श्रीश्रीमाळ, वैभव डुबल, कुमार रामचंद्र कदम, प्रमोद धनवडे, संतोष जगताप, प्राचार्य इस्माईल सय्यद, पुजा जोग, प्राचार्य पंडित शेळके, डॉ. राजश्री चव्हाण यांचा समितीत सहभाग आहे.

Post a Comment

0 Comments