पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपरिषद नगराध्यक्ष व नगरसेवक पदाची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची दिलेली आजची निशाणी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 नगराध्यक्ष पदाची उमेदवार यांची निशाणी 1)जगताप अभिजीत मधुकर, शिवसेना ,उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ,मशाल. 2) जगताप आनंदीबाई चंद्रकांत, भारतीय जनता पार्टी, कमळ. 3) धोत्रे निकिता राजेंद्र ,अपक्ष, कप बशी .4) भोंगळे सचिन सुरेश, शिवसेना ,धनुष्यबाण .प्रभाग क्रमांक एक अ: 1) राऊत माधुरी तेजस, शिवसेना, धनुष्यबान .2) हिवरकर सारिका हिरामण ,भारतीय जनता पार्टी ,कमळ .प्रभाग क्रमांक एक ब: 1)जगताप मनोज गोपाळ, अपक्ष, सूर्यफूल. 2) जगताप मनोहर न्यानोबा, भारतीय जनता पार्टी, कमळ .3) जगताप शुभम आनंद, शिवसेना, धनुष्यबान. प्रभाग क्रमांक दोन अ: 1)गिरमे ज्योती चंद्रकांत शिवसेना, धनुष्यबाण .2) वढणे लिना सौरभ ,भारतीय जनता पार्टी, कमळ. प्रभाग क्रमांक दोन ब: 1) भिंताडे दिनेश शशिकांत ,भारतीय जनता पार्टी ,कमळ. 2) भिंताडे बाळासो बापूराव ,शिवसेना, धनुष्यबाण. प्रभाग क्रमांक तीन अ:1) भोडे नंदा राहुल, शिवसेना, धनुष्यबाण .2)भोंडे शितल प्रवीण, भारतीय जनता पार्टी ,कमळ. 3) सकट छाया आप्पा ,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मशाल. प्रभाग क्रमांक तीन ब: 1)जगताप ज्ञानेश्वर गुलाबराव ,भारतीय जनता पार्टी, कमळ.2) भोंडे रोहित महादू, अपक्ष, पुस्तक. 3) माने सुरज चंद्रकांत शिवसेना ,धनुष्यबाण .प्रभाग क्रमांक चार अ: 1)माने अनिता पांडुरंग, शिवसेना ,धनुष्यबाण. 2)रणपिसे सोपान एकनाथ, भारतीय जनता पार्टी , कमळ.प्रभाग क्रमांक चार ब: 1) जगताप स्मिता सुहास भारतीय जनता पार्टी ,कमळ .एकच फॉर्म असल्याने ,नूतन नगरसेविका म्हणून, बिनविरोध त्यांची निवड झाली आहे. प्रभाग क्रमांक पाच अ: मेत्रे अमृता दिगंबर ,अपक्ष ,ऑटो रिक्षा. 2) मेत्रे मोनिका मनोज ,भारतीय जनता पार्टी ,कमळ .3) मेत्रे रत्ना अमोल, शिवसेना ,धनुष्यबाण .प्रभाग क्रमांक पाच ब: 1)गिरमे मंदार विजय शिवसेना, धनुष्यबाण .2)चौखंडे मयूर चंद्रकांत, भारतीय जनता पार्टी, कमळ .प्रभाग क्रमांक सहा अ: 1) जगताप अर्चना चंद्रशेखर, भारतीय जनता पार्टी ,कमळ .2) जगताप सिंधू ज्ञानेश्वर,शिवसेना, धनुष्यबाण. प्रभाग क्रमांक सहा ब: 1)जगताप अभिजीत गुलाबराव, शिवसेना, धनुष्यबान. 2)जगताप राजन चंद्रशेखर, भारतीय जनता पार्टी, कमळ .प्रभाग क्रमांक सात अ: 1) जगताप स्मिता उमेश, भारतीय जनता पार्टी ,कमळ .2) टिळेकर विद्या श्रीकांत, शिवसेना, धनुष्यबान. प्रभाग क्रमांक सात ब: 1)टकले वैभव बबनराव ,शिवसेना, धनुष्यबाण. 2)पवार प्रवीण काळुराम, भारतीय जनता पार्टी, कमळ. प्रभाग क्रमांक आठ अ:1)मेत्रे प्रितम सुधाकर ,शिवसेना, धनुष्यबान. 2)लांडगे सुहास दत्तात्रय, भारतीय जनता पार्टी, कमळ .प्रभाग क्रमांक आठ ब:1) जगताप दिपाली अक्षराज, शिवसेना, धनुष्यबान. 2) राऊत समाली संदीप, भारतीय जनता पार्टी, कमळ. प्रभाग क्रमांक नऊ अ: 1)भिंताडे मंगेश रमेश, शिवसेना, धनुष्यबान. 2) राऊत प्रदीप काशिनाथ, भारतीय जनता पार्टी ,कमळ. प्रभाग क्रमांक 9 ब: 1) जगताप प्रियंका साकेत ,भारतीय जनता पार्टी ,कमळ .2) पोखरणीकर /रणपिसे अस्मिता पंकज, शिवसेना, धनुष्यबान.3) सुभागडे छाया सुनिल,अपक्ष, शिट्टी. प्रभाग क्रमांक दहा अ : 1) गिरमे ज्ञानेश्वर साधू ,भारतीय जनता पार्टी, कमळ. 2)पवार सुनील विनायक, शिवसेना, धनुष्यबान. प्रभाग क्रमांक दहा अ: 1) जगताप शिल्पा संदिप, शिवसेना, धनुष्यबान. 2) सूर्यवंशी दिप्ती सुभाष ,भारतीय जनता पार्टी, कमळ. प्रभाग क्रमांक अकरा अ: इनामके हेमलता मिलिंद एकच फॉर्म असल्यामुळे ,नूतन नगरसेविका म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली आहे .प्रभाग क्रमांक 11 ब:1) जगताप अजित काळुराम, भारतीय जनता पार्टी ,कमळ. 2) दळवी राजेश विजय, शिवसेना, धनुष्यबान अशी सर्व नगराध्यक्ष व नगरसेवक/ नगरसेविका पदाच्या उमेदवारांना निशाणी देण्यात आली असल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी सतिश थेटे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments