Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपालिकेसाठी आज नगराध्यक्ष पदासाठी 4 अर्ज तर नगरसेवक पदासाठी 39 अर्ज जमा सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : सासवड ता. पुरंदर नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी 4 अर्ज जमा तर नगरसेवक पदासाठी 39 अर्ज जमा असे, एकूण 43 अर्ज आज जमा झालेली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सतिश थेटे यांनी दिली .तर दि. 11 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत नगराध्यक्ष पदासाठी व नगरसेवक पदासाठी एकूण 43 अर्ज सासवड नगरपालिकेसाठी जमा झालेले आहेत, अशी माहिती निवडणूक सहाय्यक अधिकारी डॉ.कैलास चव्हाण यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.

Post a Comment

0 Comments