Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील वाघिरे महाविद्यालयाला बॉल बॅडमिंटन मध्ये उपविजेते पद सासवड प्रतिनिधी बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीच्या वतीने आयोजित अंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन मुले स्पर्धेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघिरे मागलेले सासवड या विद्यालयाच्या संघाने उल्लेखनीय रामगिरी करत संगीत उपविजेतेपद पटकावले स्पर्धेनंतर उपविजेते पदांचा चषक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून संघाचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सचिव डॉक्टर अमेय काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते संघातील दोन गुणवंत खेळाडू प्रज्वल बोरकर व मयूर माने यांनी उत्कृष्ट खेळ सादर करून देवळा नाशिक येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीच्या संघात स्थान प्राप्त केले आहे संघाला प्रशिक्षक मयूर जांभळे आणि शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्राध्यापक प्रीतम ओव्हाळ यांच्या प्रभावी मार्गदर्शन.लाभले या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पंडित शेळके उपप्राचार्य डॉक्टर बीयू माने डॉक्टर संजय झगडे व श्री रवी जाधव यांनी संघाचे आणि खेळाडूचे अभिनंदन केले

Post a Comment

0 Comments