पुणे जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग तसेच पंचायत समिती पुरंदर तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन ११ व १२डिसेंबर २०२५ रोजी माहूर माध्यमिक विद्यालय ,माहूर या ठिकाणी आयोजित सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: या प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे जिल्हा माध्यमिक विभागाचे जिल्हाधिकारी भाऊसाहेब कारकर यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनामध्ये शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,सासवड या विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदविला. या प्रदर्शनामध्ये निबंध स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा यांचेही आयोजन करण्यात आले . या प्रदर्शनामध्ये विद्यालयातील खालील विद्यार्थ्यांनी स्प सहभाग घेतला. इयत्ता 6 वी ते 8 वी - लहान गट1) कु. साईशा अविनाश मेमाणे. 2) कु. स्वरा प्रफुल्ल कोलते विषय - Simple interest & Compound interest इयत्ता 9 वी ते 12वी - मोठा गट १)कु. इंद्रनील प्रवीण दरेकर. 2) कु. निखिल योगेश काळे. 3) कु. जिशान जहीर मुलाणी विषय - Plasma, the 4th state of matter निबंध स्पर्धा - इयत्ता 6 वी ते 8 वी -लहान गट १) कु. स्वर्णिका प्रवीण खैरनारविषय - पर्यावरण संवर्धन काळाची गरज इयत्ता 9 वी ते 12 वी-मोठा गट कु.ह्दया दिनेश जगतापविषय - अंतराळ संशोधनात भारताची भूमिका चांद्रयान मोहीम वक्तृत्व स्पर्धा - इयत्ता 6 वी ते 8 वी -लहान गटकु. वृंदा विनय सुतार विषय- अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैद्यानिक दृष्टीकोन इयत्ता 9 वी ते 12 वी - मोठा गट कु. सायली बी. धारकर विषय- माझ्या स्वप्नातील उद्याचा भारत प्रश्नमंजुषा स्पर्धा - इयत्ता 6 वी ते 8 वी -लहान गट* १) कु. विरेन जगताप२) कु. अभिजय सागर जगताप *इयत्ता 9 वी ते 12 वी - मोठा गट*प्रश्नमंजुषा स्पर्धा - १) कु. स्नेहा गणेश दीक्षित २) कु. प्रतिक्षा कदम प्राथमिक शिक्षक गट१) श्री ओंकार गणपत कादबानेविषय - Ratio and proportion माध्यमिक शिक्षक गट. * सौ प्रांजली प्रीतम शहा प्रयोगशाळा परिचर* १) सौ वैशाली संजीव महापुरे विषय - Emergency power storage system इयत्ता 6 वी ते 8 वी - लहान गट प्रश्नमंजुषा स्पर्धा - १) कु. विरेन दीपक जगताप२) कु. अभिजय सागर जगताप यांनी तृतीय क्रमांक मिळवला. *इयत्ता 9 वी ते 12 वी - मोठा गट*प्रश्नमंजुषा स्पर्धा - १) कु. स्नेहा गणेश दीक्षित २) कु. प्रतिक्षा ज्ञानेश्वर कदम यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्याचप्रमाणे प्रयोगशाळा परिचर मध्ये विद्यालयाच्या सौ. वैशाली संजीव महापुरे [विषय-- Emergency power storage system यांना प्रथम क्रमांक मिळाला असून जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी यांची निवड झालेली आहे.*. त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षक गट१) श्री ओंकार गणपत कादबाने यांचा तृतीय क्रमांक आलेला आहे. त्याचप्रमाणे माध्यमिक शिक्षक गट. * प्रांजली प्रीतम शहा यांचा तृतीय क्रमांक आलेला आहे. यशस्वी विद्यार्थी व शिक्षकाचे संस्थेचे सचिव मा.श्री. संजयजी जगताप सर , संस्थेच्या अध्यक्षा आनंदी काकी जगताप तसेच विद्यालयाच्या प्राचार्या रेणुका सिंह मर्चंट , उपप्राचार्या सौ. सुषमा रासकर , जुनिअर कॉलेज विभाग प्रमुख .उज्वला जगताप यांनी अभिनंदन केले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments