Hot Posts

6/recent/ticker-posts

सेवानिवृत्त विस्तार अधिकारी शिक्षण विभागातील पंचायत समिती कार्यालय पुरंदर येथील शिक्षण विभागाच्या दैनंदिन कामकाजामध्ये बेकायदेशीर हस्तक्षेप व ढवळाढवळ सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सेवानिवृत्त विस्तार अधिकारी शिक्षण विभाग यांच्याकडून पंचायत समिती कार्यालय पुरंदर येथील (शिक्षण) विभागाच्या दैनंदिन कामकाजामध्ये बेकायदेशीरपणे हस्तक्षेप ढवळाढवळ होत असल्याचा, प्रकार हा वाढत चाललेला आहे, कारण शिवरी येथील शिक्षिका ही त्यांची नातलग असून, शिवरीतील घटना वर्षभर झाले शिक्षिकेच्या विरुद्ध गावकरी, यांचा आरोप अविश्वास असे विविध मुद्द्यांमध्ये समितीत अहवालामध्ये दोषी ठरल्याने, पुरंदरच्या पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रणोती श्रीमाळ यांनी स्वत: अहवाल समितीचा प्राप्त झाल्यानंतर, शिवरी येथील शिक्षिकेची त्वरित बदली ही पोढे या गावांमध्ये केली असता, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी शिक्षण विभाग राजेंद्र कुंजीर हे सतत शिक्षण विभागातील गटशिक्षण अधिकारी वैभव डुबल यांच्याकडे सतत वारंवार पोंढे गावाला बदली झालेली रद्द करण्यासाठी, फेऱ्या यांच्या वाढत चाललेल्या आहेत, शिवसेना पक्षाच्या पुढार्‍यांशी सलोखा ठेवून, गट शिक्षण अधिकारी व गटविकास अधिकारी यावर दबाव आणत आहेत, तरी योग्य वेळी स्वत: गट विकास अधिकारी प्रणोती श्री श्रीमाळ यांनी दखल घेतलेली आहे की, समितीतील अहवाल दोषी आल्यामुळेच, पोंढे येथे बदली केलेली आहे, जर पोंढे येथे जायचे नसेल, तर निलंबित करावे लागेल असेही त्यांनी सांगितलेले आहे. तर गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात विस्तार अधिकारी यांच्या येणे जाणे सतत असते, सदर प्रकार हा आर्थिक हित संबंधातून चालू असल्याचा दाट संशय येत आहे ,तर शिक्षण विभागाच्या व्हिजिट बुक मध्ये सदर कर्मचारी हा दररोज ज्या कामासाठी येतो त्याच्या नोंदी होतात का? हे सुद्धा शंकास्पद आहे, आपल्या कार्यालयाने याबाबत सीसीटीव्ही फुटेज तपासणी करावी, तसेच समितीतील त्यांची नेमणूक करण्यात येऊ नये ,असे ग्रामस्थांनी तक्रार अर्ज दिला होता, त्यावर चौकशी समितीत नियुक्ती न केल्यामुळे, गावातील नागरिका विषयी त्यांच्या मनामध्ये आकस असल्यामुळेच, संबंधित शिक्षकांचे नातेवाईक असल्यामुळे, वारंवार शासकीय कामकाजात ढवळाढवळ करत आहेत, संबंधित शिक्षिका यांच्या बाबतच्या चौकशी अहवालातून बऱ्याच बेकायदेशीर गोष्टी यासमोर आल्या तरी त्यांच्या बचावासाठी हा सेवानिवृत्त कर्मचारी कायम शिवसेनेच्या पुढार्‍यांशी संगणमत करून, जो काही ढवळाढवळ करत आहे त्यावर कडक बंधनकारक कारवाई करण्यात येईल, कारण पोढे येथे जी शिक्षकेची बदली केलेली आहे ना? त्यासाठी रीतसर पद्धतीने बदली केलेली आहे, पोंढे येथे जर शिक्षिकेला हजर व्हायचे नसेल, तर निलंबित करावे लागेल, याची दक्षता खुद्द सेवा निवृत्त कर्मचारी विस्तार अधिकारी यांनी नोंद घ्यावी. गजानन पाटील मुख्याधिकारी जिल्हा परिषद पुणे.

Post a Comment

0 Comments