Hot Posts

6/recent/ticker-posts

निधन वार्ता चंद्रभागा विष्णु शिशुपाल सासवड प्रतिनिधी: दौंड तालुक्यातील पारगाव (सालु-मालु) गावातील श्रीमती चंद्रभागा विष्णु शिशुपाल (वय ९२ वर्ष) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात तीन मुले,दोन मुली,नातवंडे तसेच परतुंडे असा मोठा परिवार आहे.पारगावचे माजी सरपंच राजेंद्र शिशुपाल तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध शिशुपाल व अशोक शिशुपाल, मंगल उबाळे व आंबळे ग्रामपंचायतच्या माजी सदस्या संजिवनी गायकवाड यांच्या त्या आई होत. तर पुरंदर तालुक्यातील आंबळे गावचे माजी सरपंच मंगेश गायकवाड यांच्या त्या आजी होत.

Post a Comment

0 Comments