श्रीनाथ एज्यूकेशन सोसायटी चे इंग्लिश मिडीयम स्कूल वीर ग्राऊंडवर वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वित रण सोहळा सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: 17 जानेवारी 2026 रोजी प्रचंड उत्साहात दिमाखदार पद्धतीने विद्यार्थी,पालक ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह परदेशी पाहुणे आणि पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच, सदस्य, श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट चे संचालक, व प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव आणि मेडिविंक हेल्थकेअर कंपनी चे अध्यक्ष डॉ अरविंद बुरुंगले होते.महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले परदेशी पाहुणे छोट्या विद्यार्थ्यांचे कलागुण पाहून भारावून गेले.यामध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचे गवर्नर बॉब artis, मलेशियातील उद्योजिका चारावॅन होते,वाणिजा, थायलंड देशातील शिक्षणतन्य अंचली अमोर्णसिन, पॉवर सप्लाय कंपनी चे कार्यकारी संचालक परिछत बाबपुखम आदी पाहुण्यांनी कार्यक्रम पाहून विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,संस्थाचालक यांचे कौतुक करून सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल आभार व्यक्त केले.कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने शेतकरी आत्महत्या, पंच महाभूत, बालमजदुर , महिला सशक्तीकरण आदी सामाजिक प्रश्नांचे सुंदर सादरीकरण तसेच संभाजीराजांचे बलिदान ,ऑपरेशन सिन्दुर, मराठी सण, राष्ट्रीय एकातमा यांचे प्रभावी नाट्य सादर करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका वृषाली धुमाळ, रेश्मा टापरे , दमयंती धुमाळ , छाया जावळे, स्वाती चवरे, उमा गरुड, संगीता वचकल, संतोष पवार, नीता राऊत,अश्विनी धुमाळ, संजीवनी जाधव, आशा बरकडे,पल्लवी गरुड, तेजश्री साळुंखे, शीतल भोसले, करिश्मा इनामदार, सोनाली चव्हाण, शुभांगी जाधव, गौरी माहूरकर, प्रनोती धुमाळ, स्वाती चवरे, बाबू चवरे, कविता चवरे, सारिका धुमाळ, सुषमा चवरे, अनिल गायकवाड, संजय शेटे, जगताप, सोनवलकर, संजय पराले, पिसाळ, जया ताई, मनिषाताई आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन श्रीनाथ एज्यूकेशन सोसायटी चे अध्यक्ष नितीन धुमाळ यांनी केले.वीर च्या सरपंच मंजुषा धुमाळ, माजी पंचायत समिती सदस्य दिलीप (दादा) धुमाळ, माजी सरपंच परिंचे समीर जाधव, सुशील चव्हाण , डॉ.जोगळेकर, अमोल धुमाळ, अनिरुद्ध धुमाळ,सुनील धुमाळ,काशिनाथ धुमाळ ,सर्व महिला ग्रामपंचायत सदस्या पूनम धुमाळ,जयश्री धुमाळ, जयश्री समगीर, आशा जाधव, पूनम वाघ, सोसायटी चेअरमन प्रसाद धुमाळ, देशपांडे, बाळासाहेब समगीर, माऊली वचकल,मंगेश धुमाळ, महेश धुमाळ, पत्रकार शिवदास शितोळे,बापू मुळीक , डॉ.सुनील धुमाळ, डॉ,स्वप्नील लिम्हण, मळेकर, जोशी साहेब तसेच विविध गावचे सरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments