Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील 4 जिल्हा परिषद गट व ८ पंचायत समिती गणात मतदान केंद्र संख्या 235 तर ; 4 जिल्हा परिषद गट व 8 पंचायत समिती गणात मतदार 1,89, 403 सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पंचायत समिती गण 99 गराडे मध्ये मतदान केंद्र संख्या 29 दिवे 100 मतदान केंद्र संख्या 32 अशी जिल्हा परिषद दिवे गराडे 50 साठी एकूण मतदान केंद्र संख्या 61 आहे, पंचायत समिती गण 99 गराडे मध्ये मतदार पुरुष 11,572 महिला 11,745 एकूण 23 हजार 317 100 दिवे पुरुष 12,320 महिला 12,501 एकूण 24, 822. 50 दिवे गराडे गटात पुरुष 23, 892 महिला 24,246 एकूण 48,139 मतदार आहेत. 99 गराडे गणात सर्वसाधारण महिला जागा साठी कटके अर्चना ज्ञानेश्वर घड्याळ, कटके ललिता दिलीप कमळ, रावडे सुप्रिया विशाल धनुष्यबान तिरंगी लढत होत असून, प्रचार सध्या तरी शिगेला पोहोचलेला आहे, निकालातून हे वातावरण स्पष्ट होईल, 100 दिवे नागरिकांचा मागास प्रवर्ग कामथे देवीदास संभाजी कमळ, झेंडे अमित भाऊसो घड्याळ, मगर बालासो दगडू धनुष्य बान या ठिकाणी सुद्धा तिरंगी लढत होत आहे, तर 50 दिवे गराडे गटात सर्वसाधारण महिला जगदाळे दिव्या गंगाराम कमळ, झेंडे ज्योती राजाराम धनुष्यबान, झेंडे रूपाली अमोल घड्याळ जिल्हा परिषद गटात तिरंगी लढत होतं असून, निकालाच्या दिवशीच फैसला होईल, हे स्पष्ट आहे, पंचायत समिती गणात 101 माळशिरस मतदान केंद्र संख्या 26. 102 बेलसर मतदान केंद्र संख्या 28 असून, 51 बेलसर माळशिरस मतदान केंद्र संख्या एकूण 54 आहे, 101 माळशिरस मतदार पुरुष 11,424 महिला 11,009 एकूण 22,433 102 बेलसर मतदार पुरुष 11,527 महिला 11,504 एकूण 23,031 तर 51 माळशिरस जिल्हा परिषद गटात पुरुष 22, 951 महिला 22, 513 एकूण 45, 464 मतदार आहेत, 101 माळशिरस सर्वसाधारण कड अजिंक्य रामदास घड्याळ, काळाणे हनुमंत मुरलीधर हात, चौडकर संदीप shreerag झाडू, यादव ज्ञानोबा आप्पा कमळ, यादव शरद बाळासो धनुष्यबान या ठिकाणी पचरंगी लढत होत आहे. 102 बेलसर सर्वसाधारण कोलते कुशाल संजय हात, जगताप कैलास पंढरीनाथ कमळ, जगताप निलेश कृष्णा घड्याळ, निंबाळकर माणिक बाळासो धनुष्यबाण, खेडेकर सुहास नवनाथ ऑटो रिक्षा, येथे सुद्धा पचरंगी लढत रंगात आलेली आहे. 51 बेलसर माळशिरस सर्वसाधारण इंगळे अजय कैलास कमळ, इंगळे रमेश रामचंद्र धनुष्यबान, कामठे अमोल दत्तात्रय मशाल, कोलते गौरव विजय घड्याळ, कोलते शहाजी रत्नाकर झाडू, झुरंगे दत्तात्रय मारुती हात या ठिकाणी खूप अटीतटीची लढत होत असून, कुणाचा झेंडा फडकतो हे निकालालाच स्पष्ट होईल, आता सध्या तरी काहीच सांगू शकत नाही. 103 भिवडी पंचायत समिती गणात मतदान केंद्र संख्या ३६.१०४ वीर पंचायत समिती गणात मतदान केंद्र संख्या 27, 52 वीर भिवडी गटात मतदान केंद्र संख्या एकूण 63 असून, 103 भिवडी पंचायत समिती गणात मतदार पुरुष 12,723 महिला 12,358 एकूण 25,0 82. 104 वीर पंचायत समिती गणात पुरुष 12,162 महिला 11, 719 एकूण 23, 882 वीर भिवडी गटात मतदार पुरुष 24, 885 महिला 24,0 77 एकूण 48 हजार 964 असून, 103 भिवडी नागरिकांचा मागास प्रवर्ग पोमण अनुजा अमोल घड्याळ, मोकाशी पूजा सागर धनुष्यबान, शिंदे सायली मनोज कमळ, तिरंगी लढत होत आहे, त्यामुळे काठीची टक्कर यात घडत आहे. 104 वीर सर्वसाधारण जगताप प्रवीण बाळासो धनुष्यबान, धुमाळ उत्तम महादेव घड्याळ, धुमाळ महेश चंद्रकांत हात ,धुमाळ सुधीर शिवाजी कमळ, वचकल किशोर विश्वास कपबशी, पंचरंगी लढत असून, प्रचारात चांगलीच शेवटच्या टप्प्यात रंगत येऊन काटेची टक्कर या गणात होत आहे, 52 वीर भिवडी सर्वसाधारण जाधव पुष्कराज संजय घड्याळ, जाधव समीर अरविंद धनुष्यबान, माळवे नवनाथ चंद्रकांत हात, लोळे हरिभाऊ कुंडलिक कमळ, धिवार अनिल लक्ष्मण गॅस सिलेंडर, माहुरकर हेमंत भाऊ किटली या ठिकाणी निवडणूक हाय व्होल्टेज झालेली आहे, त्यामुळे कोण बाजी मारतो हे पाहावे लागणार आहे, निकालाच्या दिवशी चित्र स्पष्ट होईल, यात 105 कोळविहिरे पंचायत समिती गणात मतदान केंद्र संख्या 29 106 निरा शिवतक्रार मतदान केंद्र संख्या 28 53 कोलविहिरे निरा शिवतक्रार जिल्हा परिषद गटात मतदान केंद्र संख्या एकूण 57 असून, 105 कोळविहीरे मतदार पुरुष 12, 028 महिला 11, 786 एकूण 23 814. 106 निरा शिव तक्रार पुरुष 11, 515 महिला 11, 507 एकूण 23, 022.53 कोळविहिरे निरा शिव तक्रार पुरुष 23, 543 महिला 23 ,293 एकूण 46 ,836 मतदार आहेत ,105 कोळविहीरे सर्वसाधारण महिला खैरे रत्नमाला दिलीप हात, निगडे स्मिता संतोष घड्याळ, मस्के सीमा भाग्यवान कमळ, साळुंखे शितल सतीश धनुष्यबाण चौरंगी लढत होत आहे, 106 निरा शिव तक्रार अनुसूचित जाती महिला कांबळे मोनिका स्वप्निल घड्याळ, केदारी रेखा नितीन धनुष्यबान, भोसले वंदना बाळासो कमळ, सोनवणे गीता शुद्धोधन हात, भोसले अर्चना देविदास फुटबॉल पचरंगी लढत रंगात आलेली आहे, निकालाच्या दिवशीच चित्र स्पष्ट होईल, 53 कोळविहीरे निरा शिव तक्रार नागरिकांचा मागास प्रवर्ग दुर्गाडे प्राजक्ता दिगंबर घड्याळ, धायगुडे सीमा संदीप कमळ, बरकडे सविता राजेंद्र हात ,मस्के भारतीय अतुल धनुष्यबाण चौरंगी लढत होऊन प्रचार शिगेला शेवटच्या टप्प्यात पोहोचलेला आहे, निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल, जिल्हा परिषद गटात 50 गराडे दिवे 99 गराडे 100 दिवे गणात भाजपचाच प्रचारात आघाडी असून, तीनही उमेदवार कमळ चिन्हावर चांगल्या मताधिक्याने निवडून येण्याचा कलह स्पष्ट झालेला आहे, 51 बेलसर माळशिरस जिल्हा परिषद गटात व 101 माळशिरस गणात 102 बेलसर मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती माळशिरस गणात भाजपचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आघाडी घेऊन, जनतेचा कौल कमळालाच होणार आहे ,तर बेलसर मध्ये राष्ट्रवादी बाजी मारील असे चित्र स्पष्ट झालेले आहे. 52 वीर भिवडी जिल्हा परिषद गटात सहा रंगी लढत होऊन, पंचायत समिती 103 भिवडी 104 वीर या गणात काटे ची टक्कर लढत होऊन, भाजपचे कमळ फुलणार असल्याचे श्रीनाथ म्हस्कोबाच्या कृपा आशीर्वादाने चित्र स्पष्ट झालेले आहे, तर 53 कोलविहीरेनिरा शिवतकार कोळविहीरे गटात तर शिवसेना धनुष्यबाण शिंदे गट व राष्ट्रवादीमध्येच काटे ची टक्कर आहे, निकालात चित्र स्पष्ट होईल, तर पंचायत समितीला दोन्ही ठिकाणी शिवसेना शिंदे गट ,राष्ट्रवादी भाजप यांच्यात तुल्यबळ लढत होऊन, कोण नक्की बाजी मारतो हे 9 फेब्रुवारीलाच समजेल.

Post a Comment

0 Comments