Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीच्या बोपगाव अध्यक्षपदी संदीप सुधाकर फडतरे यांची बिनविरोध निवड सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील बोपगाव विविध कार्यकारी विकास सहकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद फडतरे यांनी राजीनामा दिल्यामुळे, या पदासाठी निवडणूक होऊन अध्यक्षपदी संदीप सुधाकर फडतरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमरीन बागवान यांनी काम पाहिले ,पुरंदर नागरी सहकारी प तसंस्थाचे सर व्यवस्थापक अनिल उरवणे यांनी निवडणूक कामे सहकार्य केले. यावेळी उपाध्यक्ष सुरज जगदाळे, सोपान फडतरे, आपुल फडतरे, विजय फडतरे, बापू फडतरे, आदी सह बोपगावकर ग्रामस्थ आदी उपस्थित होते. ग्रामीण संस्थेचे अध्यक्ष राजवर्धिनी संजय जगताप, सुनिता कोलते ,भाजप नेते विठ्ठल मोकाशी, संभाजी काळाने, डॉक्टर मनोज शिंदे, पीडीसी बँकेचे विभागीय अधिकारी महेश खैरे आदींनी अध्यक्ष संदीप फडतरे यांचा सन्मान केला यावेळी सरपंच सारिका गुरव ,गाव कारभारी दयानंद फडतरे, योगेश फडतरे, प्रकाश फडतरे, जयवंत फडतरे, आधी बोपगावकर ग्रामस्थ आदी उपस्थित होते. संदीप फडतरे हे सध्या निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आहेत.

Post a Comment

0 Comments