निधन वार्ता शिवराम वांढेकर सासवड प्रतिनिधी: दि. 29 भिवडी (ता. पुरंदर) येथील शेती व्यावसायिक शिवराम अनंतराव वांढेकर (वय ८४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे बंधू, पत्नी, तीन मुलगे, सूना, नातवंडे असा परिवार आहे. सासवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मोहन वांढेकर ,चिंतामणी हॉस्पिटलचे डायरेक्टर डाॅ.लक्ष्मण वांढेकर यांचे ते बंधू होत. तर प्रेसिडेंट हॉटेलचे मालक राजेंद्र वांढेकर, विजय वांढेकर व प्रगतशील शेतकरी, क्रिकेटपटू संजय वांढेकर यांचे ते वडील होत. बातमी सोबत फोटो पाठवीत आहे. फोटो ओळी -शिवराम वांढेकर
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments